उदयनराजेंचे आतापर्यंत सर्वात गाजलेले हे डायलॉग तुम्ही बघितलेत का?

उदयनराजे म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती त्यांची हटके स्टाईल आणि त्यांचे बेधडक डायलॉग. ‘मला हवं तसं मी वागणार’ हे ते सांगतात. त्यांच्या याच शैलीमुळे लोकांना ते भावतात.

जीन्स आणि त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट हा उदयनराजेंचा फेव्हरेट ड्रेसकोड. हाच ड्रेसकोड घालून बऱ्याच ठिकाणी ते ग्रँडएन्ट्री करत असतात. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज उदयनराजे यांचे व्यक्तिमत्त्व खरच राजेशाही आहे.

ते ज्याप्रकारे बोलतात ते महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलमुळे ते अनेकांचे स्टाईल आयकॉन बनले आहेत. उदयनराजे यांना मिश्कीलपणे बोलायला खूप आवडते.

ते नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत येत असतात. त्यांचे सर्वच भाषण हे बेधडक असतात. खासरेवर बघूया उदयनराजे यांचे आतापर्यंत गाजलेले काही बेधडक डायलॉग…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

हे हि वाचा- बघा शहीद सुखविंदर यांनी हल्ल्यापूर्वी रेकॉर्ड केलेला बसमधील व्हिडीओ..
वाचा सोशल मीडियाला आपल्या अदांनी घायाळ करणारे शेवंता अन अण्णा नेमके आहेत तरी कोण?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *