प्रिया प्रकाश वारियरचा हा लिपलॉक व्हिडिओ व्हायरल! नेटिझन्स मात्र नाराज..

मल्याळम चित्रपट ‘ओरु अदार लव्ह’मधील या एका गाण्यामुळे अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर रातोरात सुपरस्टार झाली. तिच्या भुवया उंचावण्याने आणि नजरेच्या एका बाणाने संपूर्ण देशभरातील अनेकांची मनं तिने जिंकली.

अवघ्या काही सेकंदांची तिची झलक पाहून असंख्य चाहत्यांची ‘नॅशनल क्रश’ बनली होती. गेल्या वर्षी एका दिवसांत सोशल मीडियावर फेमस झालेली प्रिया प्रकाश वारियरने अनेक तरुणांवर भूरळ पाडली आहे. तिचे व्हिडिओज इतक्या जलद गतीने व्हायरल झाले की व्हायरल गर्ल ही तिची वेगळी ओळख निर्माण झाली. आता प्रिया वारीअरचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत प्रिया आणि सिनेमातील सहकलाकार रोशन अब्दुल रऊफ यांचा किसिंग सीन आहे. उरु अदार लव या चित्रपटातील हा सीन आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सनी प्रिया प्रकाशच्या या सीनवर मात्र नाराजी व्यक्त केली आहे.

फॅन्सची मनं जिंकण्यासाठी काही क्षणांची चांगली झलक देखील पुरी असते असे प्रिया वारीअरनेच सिद्ध केले होते. मग तिला हा लिपलॉक सिन करण्याची गरज काय. असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *