डॉ अमोल कोल्हे यांच्या पोस्टवर तो मनसे कार्यकर्ता रडू लागला..

अनेक कार्यकर्ते पक्षा साठी तन मन धन लावून काम करतात. परंतु या अंती त्यांना जो अनुभव येतो तो बरेचदा वाईट असतो असेच काही नुकतेच नागेश इंदुलकर या युवकासोबत झालेले आहे. तर याबाबत आम्हाला माहिती कशी झाली ?

डॉक्टर अमोल कोल्हे यांची पोस्ट फेसबुकवर शेअर करण्यात आली होती त्यावर हा मनसे कार्यकर्ता नागेश कमेंट करतो खाली आम्ही तुम्हाला त्याची कमेंट देणार आहो. व्याकरणात चुका असतील परंतु त्याच्या भावना समजून घेणे महत्वाचे आहे.

जय शिवराय राजे
तुमाला बघुन मला माझा राजाची व शभु राजाची रूप तुमचात दिसते माझा राजानी रकताचे पाणी केले मराठी माणसा साठी ईथे मराठी मराठी बोलतात माराठयाला नयाय मिळत नाही.

“मी मनसे मधी साडे चार वषै वाहतुकची युनियन केली १२ पोलिस कपलेट झालया ५माझा वर झालया ६ दिवस पोलिस कोटडी काडली सागळया पोलिस चोकीत ईजत काडली मनसे चा नीतीन नादगावकर आविनाश जादव बोरवलीचा शालिनि ठाकरे पालघरचे तुळशी जोशी वाहतुकचे सजय नाईक या राज साहेबाचे पिऐ सचिन मोरे या कडे ४ वषै लाचारा सारखा फिरतोय ईकडे जा तिकडेजा फिरवतात राज साहेबानी व शमिला ताई ४ याला न्याय दया सागितल पण मला लाचारा सारखि वागणुक दिली जाते या ४ वर्षामध्ये माझे आई व वडील दोघ ऑफ झाले.

माझ्या मुला बाळाचे हाल झाले तरी मराठया सारखा लढतोय. मी ऑबेराय हॉटेलची गाडी २ वर्षाचा करार करून घेतली. करार पूर्ण झाला गाडी कपनी आमाला देनार पण कम्पनीचा मैनेजर देत नाही पोलिस व ईतर दमदाटी करू गाडी खेचतो खोटया पोलिस केस टाकतो म्हणून मी लडलो पण काही करू शकलो नाही.

माझी गाडी खोटी पोलिस कपलेट करू खेचुन नेली २० हजार कमवणारा मैनैजर करोडोचे रूम आहेत तोही ९६ कुळी मराठा माझ सगळ गेल आता मरनाची वेळ आली. जवळ वाटतय मराठया नी लडा़यच व मरायच असच का ? माझा राजाण व शंभू राजाण गरीबाला व सावकाराला सारखा नयाय दिला.
मला न्याय का नाही तुमची सिरयल बघतो आणि जिद जागि होते राजाचे बलिदाणा चे दिवस आठवतात आज माझा राजा आसता तर मला नयाय मिळाला आसता सगळि कडे मराठी मराठी म मराठयाला न्याय का नाही?

ईदुलकर ७७१८०४९७४८

पक्षातील नेत्यांनी या व्यक्तीची नक्की मदत करावी. हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *