सध्या फडणवीस आणि तेव्हा विलासराव देशमुख अन्नाचे उपोषण सोडवायला गेले होते परंतु…

अन्ना हजारे यांनी नुकतेच उपोषण केले विषय २०११ सालचा होता लोकपाल, लोकायुक्त, काळा पैसा आणि भ्रष्टाचार परंतु सध्या सोशल मिडीयावर जेव्हा विलासरावांनी २०११ साली भेट दिली होती तो प्रसंग जोरदार शेअर होत आहे. बघूया काय होता तेव्हा आणि आत्ता झालेल्या उपोषणातील फरक,

2011साली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात काळा पैसा भ्रष्टाचार आणि लोकपाल विधेयक या मागण्यासाठी अण्णा हजारे यांनी दिल्ली येथे सात दिवस उपोषण केले होते.

जनते समोर अण्णांनी एवढा मोठा गाजवाजा केला की ते कुठल्याही नेत्याला भेटायला जाणार नाही सरकरने अण्णाला भेटायला जंतरमंतर वर यावे.अण्णांच्या तब्येतीची काळजी म्हणून सर्वच राजकीय नेत्यानी अण्णांनी उपोषण सोडावे म्हणून मध्यस्थी केली पण अण्णा कुणाचे ऐकायला तयार नव्हते.कारण अण्णाला त्यांच्या मागण्या जनते समोर मान्य करून घाय्याच्या होत्या.

शेवटी तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री मा.विलासराव देशमुख साहेबांनी मध्यस्थी करून अण्णाला उपोषण मागे घायला लावले. आणि यात जी मेन लोकपाल टीम होती जे ते त्याच्या सोयीने राजकारण मध्ये स्थिर झाले केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झाले किरण बेदी राज्यपाल झाल्या. यातून सामान्य जनतेच्या हाती मात्र गाजर आले.

मंग दिल्ली वरून अण्णा राळेगण सिद्धीला आले तेव्हा तर काय राळेगण मध्ये रोज सगळ्या न्यूज चॅनेल च्या गाड्या आपले तळ ठोकून बसलेल्या असायच्या अण्णा काही बोलले की लेगच ती देशात ब्रेकिंग न्यूज होत असे. भेटायला गेलो तर तिथे बी अण्णाला भेटायला नंबर लागलेले असायचे सकाळी नंबर लावला तर रात्री अण्णाची भेट होयची देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून रोज हजारो लोक अण्णाला भेटायला पाह्यला येण्याचे कारण या मीडिया वाल्यानी अण्णाची इमेज प्रति महात्मा गांधी केली होती.

परंतु तेव्हा उपोषण सुरु असताना जेव्हा विलासराव गेले आणि त्यांनी अन्नाला चर्चे करिता चला असा आग्रह केला असता. अण्णा त्याच स्टेजवर हातरलेल्या गादीवरून सरकले सुद्धा नव्हते. “काय चर्चा करायची ती इथंच करा”, अस ऐकवलं देखील होत त्यांनी विलासराव देशमुखांना परंतु सध्या जेव्हा फडणवीस परत अण्णाच्या भेटीला गेले तेव्हा अन्नांनी त्यांच्या 5 तास चर्चा केली पण ती पण बंद दाराआड…

वरील आशयाचा मेसेज मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे आणि जनतेच्या मनात अण्णा विषयी पहिले सारखी विश्वासहर्ता नाही राहिली असे या मेसेज मधून आपल्याला दिसणार. आपल्याला हा प्रसंग आवडला तर नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

1 comment

  1. Anna la mahit aahe, Konya shi kiti bolayach… dara aad tyani ram smaran pan kela asel tar tumhala tyach bhas nahi honar..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *