आले रे आले रे उदयन राजे गाणे पाहून उदयनराजेही गहिवरले!

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे हे आपल्या हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असतात. महाराज कधी काय करतील, याचा नेम नाही. ते नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. नुकतेच त्यांनी काही दिवसांपूर्वी एका जवानाला दिलेली एअरलिफ्ट चांगलीच गाजली होती.

महाराजांना रयतेची काळजी आहे याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. उदयनराजे हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात.

उदयन महाराजांबद्दल प्रेम, आपुलकी, कुतूहल, भीती, आदर, उत्सुकता, अभिमान, गर्व, रसिकता, शूरता सगळ्याच भावांच मिश्रण आहे. उदयनराजेंचा स्वभाव देखील तसाच आहे.

महाराजांचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला आहे. ज्यामध्ये महाराज गहिवरले आहेत. महाराज आले रे आले उदयन राजे आले हे गाणे ऐकतात आणि गहिवरून आलेले दिसत आहेत.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *