WWE स्टार स्टीफनी मॅकमोहनचा हिंदी गाण्यावरील डान्स बघितला का ?

WWE ची लोकप्रियता भारतात प्रचंड प्रमाणत आहे. भारताचे अनेक रेसलर ९०च्या दशकात तर wwe चे कार्ड वगैरे जमा करायचे छंद अनेक लोकांना होता. किंवा आपल्या मित्रा सोबत wwe च्या कुस्त्या खेळणे अनेकांना आवडत असे.

WWE India ने नुकताच एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये WWE की Chief Brand Officer आणि रेसलर स्टीफनी मॅकमोहन बॉलीवूड मधील “हमको तुमसे प्यार है” या ९० च्या दशकातील प्रसिद्ध गाण्यावर नाचताना दिसत आहे.

१९९७ साली आलेला इश्क सिनेमातील हे गाणे भारतात चांगलेच गाजले होते आणि WWE चाहत्यांना या गाण्यावर WWE स्टार आनंद घेताना दिसत असल्याने अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केलेला आहे. आपल्याला देखील हा व्हिडीओ आवडल्यास अवश्य शेअर करा ..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *