फोटोत दिसणाऱ्या मुलीला बघून अनुष्काला देखील धक्काच बसला…

प्रत्येक व्यक्तीचे या जगात ५ जुळे चेहरे असतात असे सांगण्यात येते. असेच काही अनुष्का सोबत घडले आहेत. तिच्या सारखी दिसणारी मुलगी तिला मेसेज करते आणि तिला हे बघून धक्काच बसतो. हिरोंचे अनेक जुळे सापडतात परंतु एखाद्या अभिनेत्रीचा जुळा चेहरा कदाचितच सापडतो. आणि एवढा सेम तू सेम तर कदाचितच..

सलमान खान ने अनेक वेळेस जुळे दिसणाऱ्या अभिनेत्री बॉलीवूड मध्ये आणलेल्या आहेत. जसे स्नेहा उल्लल हिला लकी सिनेमातून प्रेक्षका समोर आणले होते ती ऐश्वर्या राय हिची जुळी त्यानंतर झरीन खान युवराज सिनेमात ती कतरिना केफ ची जुळी होती. परंतु एवढा सेम तो सेम दिसणारा चेहरा पहिल्यांदाच बघितला असेल.

गावाकडे आपण बोलतो अमक्या गावचा शाहरुख आहे तू किंवा टमक्या गावची ऐश्वर्या आहे ती, तर हि अनुष्का भारताची नसून अमेरिकेची आहे. आणि ती साधीसुधी नसून अमेरिकेत एक प्रसिद्ध पॉप सिंगर आहे. संगीतकार, लेखक आणि गायक अशी तिची ओळख आहे. तीच नाव जूलिया माइकल्स हे आहे. हि गोष्ट तिच्या ध्यानात सर्वप्रथम आली.

आणि जुलियाने twitter वर अनुष्काला tag करून स्वतः tweet केले कि अनुष्का आपण दोघी जुळ्या आहोत. आणि यावर अनुष्काला देखील धक्का बसला आंनी तीने रिप्लाय दिला कि “मी आता तुला आणि आपल्या बाकी ५ जुळ्या चेहऱ्यांना भेट देणार”

जुलिया आणि अनुष्काचे काम करण्याचे क्षेत्र एकच आहे. परंतु दोघी विविध देशात काम करतात. दोघींना सोबत बघणे हे देखील एक मज्जाच असेल आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *