पर्रीकर यांच्या नाकात नळी का लावण्यात आली आहे..

मोदी सरकार मधील संरक्षण मंत्री व गोवाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे काही फोटो मीडियात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.या फोटो मध्ये त्यांची उतरलेली तब्येत दिसते तसेच त्यांच्या नाकात एक नळी लावण्यात आली आहे. हे एक दिसून येते. ही नळी का लावण्यात आली याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे.ही नळी का लावली याबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी काय माहिती दिली ते आपण खासरे वर पाहूया..

डॉक्टरांनी मनोहर पर्रीकर यांच्या नाकात जी नळी लावण्यात आली त्याबद्दल माहिती देताना सांगितले आहे. की पर्रीकर यांच्या नाकात नळी लावली तिला राईल्स ट्यूब म्हणतात. या ट्यूब द्वारे शरीरात अन्न पोहचवण्यात येते.या नळी ची आवश्यकता कधी पडते याबद्दल डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा रुग्ण हा तोंडावाटे जेवण घेऊ शकत नाही. तेव्हा त्या रुग्णाला नळी द्वारे अन्न व पोषक द्रव्ये देऊन एकदम लिवर पर्यंत पोहचवण्यात येते.यामुळे रुग्णाची पचनक्रिया सुरू राहून त्याला पोषक आहार मिळत राहतो.

मनोहर पर्रीकर यांना काय झाले आहे या बद्दल माहिती घेतली असता. त्यांना पैनक्रिअस कॅन्सर आहे.आणि तोही शेवटच्या टोकाला आहे. त्यांनी यावर अमेरिकेत उपचार घेतले आहेत नंतर दिल्ली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये ही त्यांच्यावर उपचार चालले आहेत. हा कॅन्सर त्यांना छोट्या आतड्याला झाला आहे. अन्न पचन करणाऱ्या इंद्रियाला तो झाला आहे.

मनोहर पर्रीकर हे कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त असूनही ते आराम न करता क्रियाशील आहेत. त्यांनी गोवा राज्याचे बजेट ही याच अवस्थेत मांडले आहे. मनोहर पर्रीकर यांना झालेला कॅन्सर लवकरच पूर्ण दुरुस्त होईल अशी शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *