पहिल्यांदाच इंदुरीकर महाराज यांचा जीवनपट व्हिडीओ स्वरुपात बघा खासरेवर

इंदुरीकर महाराज हे युट्यूब वरील भयानक लोकप्रिय प्रस्थ आहे. त्यांच्या धम्माक काॅमेडी किर्तनांचे अनेकजण चाहते आहेत. इंदुरीकर महाराजांची बोलण्याची शैली आणि वकृत्व कौशल्य समोरच्याला खिळवत ठेवेल असेच आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत भन्नाट लोकप्रित असणार्या इंदुरीकर महाराजांबद्दल तुम्हाला माहीती नसलेल्या गोष्टीं आता खासरेवर व्हिडीओ स्वरुपात बघूया

महारांजाविषयी अनेक गोष्टी लोकांना माहिती नाही त्यामुळे हा आमचा एक छोटासा प्रपंच आपल्याला हि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *