कासव अन सश्याची रेस कासव जिंकतो! पण बघा दोन सश्यांची रेस कोण जिंकलं..

BCCI ने एक व्हिडीओ ट्विट केला असून तो व्हिडीओ पूर्ण २०१८ या वर्षात प्रचंड पसंतीस पडला आहे. भारत आणि विंडीज यांच्यातील मालिकेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील हिट ठरला होता.भारतात झालेल्या मालिकेतील चौथ्या एकदिवसीय सामन्यातील हा व्हिडीओ आहे.

या सामन्यात भारताने ३७७ धावांचा डोंगर उभा केला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी जेव्हा विंडीजची टीम मैदानात उतरली तेव्हा हेमराज चंद्रपॉलने पहिल्याच चेंडूवर जोरदार फटकार मारला होता. या चेंडूला पकडण्यासाठी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा खूप जोशात धावले.

ते दोघे धावत असताना दोघांमध्ये रेस लागली कि काय असं दिसतं. कॉमेंट्रीमॅन सुद्धा दोघांची रेस लागली म्हणतात आणि त्यात रवींद्र जडेजा विजयी होतो. जडेजा सीमारेषेजवळ चेंडू पकडून कोहलीकडे फेकतो.

बघा व्हिडीओ-

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *