शरीरसुखासाठी या वेश्यालयात होतो बाहुल्यांचा उपयोग! वाचा कुठे आहे हे ठिकाण..

शरीरसुखासाठी वेश्यालये असतात हे आजपर्यंत आपण अनेकदा ऐकले आहे. शरीरसुखाची भूक भागवण्यासाठी वेश्यालयांना कायदेशीर मान्यता असल्याचे सर्वत्र बघायला मिळते. सध्या फ्रान्समध्ये वेश्यालयचा एक नवीन प्रकार बघायला मिळत आहे. फ्रान्सचे लोक या एका विचित्र प्रकारामुळे सध्या संतापात आहेत.

संताप करण्याचे कारणही तसेच आहे. कारण शहरातील वेश्यालयाच्या खोल्यांमध्ये सध्या हे विचित्र प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. या नवीन वेश्यालयांकडे पुरुष मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत.

फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये वेश्यालयांच्या खोल्यामध्ये सिलिकॉन सेक्स डॉल वापरल्या जात आहेत. या प्रकारची शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

कसा चालवला जातो हा धंदा-

गेम सेंटरच्या नावाखाली हा धंदा चालू असल्याचे समोर आले आहे. गेम सेंटर म्हणून चालू असलेल्या या नव्या वेश्यालयात ग्राहकांना प्रतितासासाठी ८० पौंड म्हणजेच ७ हजार ३७० रूपये चार्ज केले जातात.

फ्रान्समध्ये असा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. या ठिकाणाला गेम्स सेंटर म्हणून ओळखले जाते. भारतात वेश्यालयाना परवानगी आहे. पण फ्रान्समध्ये मात्र वेश्यालय उघडने किंवा ते चालवणे कायद्याने गुन्हा आहे. हे गेम्स सेंटर एकप्रकारे अनधिकृतपणे चालू असलेले वेश्यालय आहेत. या गेम्स सेंटरमध्ये ऑनलाईन बुकिंग केले जाते.

हे गेम्स सेंटर जिथे चालू आहेत तेथील बाजूच्या व्यक्तींना याची कल्पनाही लागत नाही. या गेम्स सेंटरला जाणाऱ्यांचे वय ३० ते ५० वर्षे असल्याचे दिसून येते. या गेम्स सेंटरमध्ये बाहुल्या ठेवलेल्या असतात. त्यामुळे हा महिलेच्या प्रतिमेवर डाग लावण्याचा प्रकार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

२०१६ मध्ये फ्रान्समध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर होता. मात्र फ्रान्सच्या संसदेने यावर बंदी घातली. हा बाहुल्यांचा वेश्याव्यवसाय मात्र एकप्रकारे हा कायदा मोडणारा असल्याचे दिसते.

काय काय आहे या गेम्स सेंटरमध्ये?

या गेम्स सेंटरमध्ये लिली, सोफिया, किम या काही सिलिकॉन गर्ल्स आहेत ज्यांना एक्स डॉल्स म्हणून ओळखले जाते. येथे २ तास वेळ घालवण्याचे जवळपास १३ हजार रुपये आकारले जातात. येथे Virtual Reality Headset सुद्धा दिले जातात. ज्यासाठी २५ डॉलर चार्ज केले जातात.

या गेम्स सेंटरचे ठिकाणही निश्चित नाहीयेत. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर तुम्हाला मेलवर या डिटेल्स पुरवल्या जातात. या बाहुल्या वापरल्यानंतर आणि वापरायच्या आधी विशिष्ट प्रकारे स्वच्छ केल्या जातात.

इंग्लंड, डार्टमंड, ऍमस्टरडॅम आणि जर्मनी मधेही असे गेम्स सेंटर सुरु आहेत. या बाहुल्या खऱ्याखुऱ्या महिलेसारख्या तयार केलेल्या असतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *