दीपिका रणवीरच्या लग्नात रणबीरने गायले ‘सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी’ गाणं !

दीपिका-रणवीरच्या लग्नानंतर झालेल्या रिसेप्शन सोहळ्यांची चर्चा काही संपायचे नाव घेत नाहीये. लग्नाला जवळजवळ एक महिना होत आल्यानंतरही त्यांच्या लग्नाचे फोटो आणि त्यावर बनणारे मिम्स अजूनही सोशल मीडियावर हिट ठरत आहेत. नेटिझन्समध्ये त्यांचे हे मिम्स चांगलेच गाजत आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. दीप-वीरच्या लग्नाचे हे आहे माहेरची साडी व्हर्जन.

या व्हिडीओमध्ये दीपिकाचा आधीचा प्रियकर रणबीर सिंग हा दीपिकासाठी ‘सासरला ही बहिण निघाली भावाची लाडी नेसली माहेरची साडी’ हे गाणे गाताना दिसत आहे. वेगवेगळे दृश्य वापरून एडिट करण्यात आलेला हा व्हीडिओ हजारो लोकांनी बघितला आहे.

बघा व्हिडीओ-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *