हवेत तरंगणाऱ्या या दगडाचे रहस्य वाचून थक्क व्हाल, विज्ञानाने मानली यासमोर हार…

जगात ज्या पाहू घटना घडतात त्यामागे काही न काही वैज्ञानिक कारण नक्कीच असते. जसे की हवामान का बदलते, इंद्रधनुष्य का बनतो, पानांचा रंग हिरवा का असतो? आणि अजूनही अशा बऱ्याच गोष्टी. पण पृथ्वीवर अजूनही असे काही रहस्य अस्तित्वात आहेत ज्यांच्यासमोर विज्ञानाने सुद्धा हार मानली आहे.

शास्त्रज्ञांचे सर्व ज्ञान यासमोर बिनकामाचे ठरत आहे. असच काहीसं दृश्य बघायला मिळत आहे अजमेर शरीफ दर्ग्यामध्ये, जिथे अनेक वर्षांपासून एक दगड हवेत तरंगत आहे.

अनेक वर्षांपासून काहीही सहारा नसताना हवेत तरंगलेला आहे हा दगड-

ऐकायला ही अशीच अफवा किंवा खोटी गोष्ट वाटेल पण हा काही गमतीचा भाग नाहीये तर हे पूर्णपणे खरं आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही अजमेर मध्ये असलेल्या दर्ग्यात ज तिथे तुम्हाला दर्गः शरीफ पासून थोड्याच अंतरावर हा हवेत तरंगणारा दगड दिसेल.

विशेष बाब म्हणजे हा दगड अनेक वर्षांपासून इथे काहीही आधार नसताना जमिनीपासून 2 इंच वर हवेत तरंगलेला आहे. इथे अनेक शोधकर्त्यानी येऊन यामागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यात काही यश आले नाही. या दगडाचे रहस्य आजही कायम आहे.

ही आहे यामागची मान्यता-

या दगडाबद्दल एक पौराणिक कथा सांगितली जाते ज्यामध्ये बोलले जाते की ख्वाजा यांनी एका तक्रारदाराला या दगडापासून वाचवले होते. एक तक्रारकर्ता या ख्वाजा यांच्याकडे आला होता तर तो दगड त्याच्याकडे येत होता.

दगड आपल्याकडे येताना बघून तो तक्रारदार खूप घाबरला. त्या व्यक्तीने मनापासून ख्वाजा यांची आठवण केली. तेव्हाच तो दगड त्या व्यक्तीच्या अंगावर न पडता तिथेच हवेत तरंगला, तो आज पर्यंत तसाच तरंगलेला आहे.

खरंतर लोकं इथल्या प्रत्येक गोष्टीला खूप मानतात. बोलले जाते की ख्वाजाच्या दरबारात जो कोणी एकदा येतो मग तो कोणत्याही धर्माचा का असेना तो परत परत इथे येऊ इच्छितो. एवढंच नव्हे तर इथे इराणी आणि भारतीय वास्तुकलेचा एक संगम बघायला मिळतो.

याशिवाय हा दगड बघण्यासाठी सुद्धा दुरदुरुन लोकं इथे येतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *