मराठा आरक्षणा करिता आज पर्यंत दिलेले बलिदान सर्वाची नावे आपणास माहिती आहे का ?

मराठा आरक्षणाचा लढा हा अनेक वर्षापासून सुरु आहे. यामध्ये अनेकांनी आपले प्राण गमविले, परंतु काळानुसार सर्व हे पडद्याआड गेले चला आज खासरेवर बघूया कोण आहेत हे वीर हुतात्मे मराठा आरक्षणाकरिता बलिदान देणारे.

३४) मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीये. अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे हे शनिवारी (ता.11) रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतात गेला होते. परंतु रात्री ते परत आलेच नाही.
३३) मराठा आरक्षणासाठी केशव साहेबराव चौधरी (45) यांनी सोमवारी (ता. 13) गळफास घेत आत्महत्या केली.

३१) कारभारी शेळके (वय ४३, विजयनगर, गारखेड परिसर, औरंगाबाद) – १० ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी गळफास
३०) रमेश पाटील (माटेफळ ता.जि.लातुर) – ८ ऑगस्ट २०१८ – गोठ्यात गळफास
२९) महादेव बाराखोते (वय २५, बरमाचीवाडी ता.कळंब जि.उस्मानाबाद) – ६ ऑगस्ट २०१८ – शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.
२८) आकाश कोरडे (वय १६, हिसोडा ता.भोकरदन जि.जालना) – ५ ऑगस्ट २०१८ – शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

२७) मच्छिंद्र शिंदे (वय २३,केसापुरी परभणी ता.जि.बीड) – ५ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.
२६) अनंता लेवडे पाटील (वय २४, डिग्रसवाडी ता.सेलु जि.परभणी) – ५ ऑगस्ट २०१८ – शेतात अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन घेऊन आत्मबलिदान.
२५) विनायक गुदगी (वय २६, दड्डी ता.हुक्केरी जि.बेळगाव, कर्नाटक) – ५ ऑगस्ट २०१८ – कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील कणेरीवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.
२४) अरुण भडाळे (वय २६, आंबवडे ता.भोर जि.पुणे) – ४ ऑगस्ट २०१८ – मुंबईमधील तुर्भे येथील सेक्टर २० मधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

२३) गणपत आबादार (वय ३८, सावरगाव ता.अर्धापुर जि.नांदेड) – ४ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरावरुन उडी मारुन आत्मबलिदान.
२२) कानिफ येवले (वय ४५, डोंगरकिन्ही ता.पाटोदा जि.बीड) – ४ ऑगस्ट २०१८ – शेतात विषप्राशन करुन आत्मबलिदान.
२१) शिवाजी काटे (वय ४०, बेडुकवाडी, पिंपळनेर गणपती, ता.जि.बीड) – ३ ऑगस्ट २०१८ – शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.
२०) नवनाथ माने (वय ३५, सेलु ता.औसा जि.लातुर) – ३ ऑगस्ट २०१८ – शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

१९) विवेक भोसले (वय २८, मातोळा ता.औसा जि.लातुर) – २ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरासमोर अंगावर पेट्रोल ओतुन पेटवुन घेऊन आत्मबलिदान.
१८) सुमित सावळसुरे (वय २२, तळणी ता.औसा जि.लातुर) – ३ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी विषप्राशन करुन आत्मबलिदान.
१७) दत्तात्रय शिंदे (वय ३४, पिंगोरी ता.पुरंदर जि.पुणे) – ३ ऑगस्ट २०१८ – दौंडज खिंड येथे रेल्वेखाली उडी मारुन आत्मबलिदान.
१६)सतीश होळकर (वय ३५, धामणगाव ता.आष्टी जि.बीड) – ३ ऑगस्ट २०१८ – धामणगाव ग्रामपंचायत कार्यालयावर गळफास घेऊन आत्मबलिदान.

१५) उमेश एंडाईत (वय २१, चिकलठाणा जि. औरंगाबाद) – २ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.
१४) तृष्णा माने (वय १९, देवळाली ता.कळंब जि.उस्मानाबाद) – १ ऑगस्ट २०१८ – राहत्या घरी विषप्राशन करुन आत्मबलिदान.
१३) अभिजीत देशमुख (वय ३५, विडा ता.केज जि.बीड) – ३१ जुलै २०१८ – घराजवळ झाडाला गळफास घेऊन आत्मबलिदान.

१२) प्रदिप मस्के (वय १८, वडोदबाजार ता.फुलंब्री जि.औरंगाबाद) – ३१ जुलै २०१८ – शेतातील विहीरीत उडी मारुन आत्मबलिदान.
११) नंदू बोरसे (वय ४७, उबाळखेड ता.मोताळा जि.बुलढाणा) – ३१ जुलै २०१८ – राहत्या घरी विषप्राशन करुन आत्मबलिदान.
१०) सुभाष अडसुळ (वय २८, ढवळवेस ता.तासगाव जि.सांगली) – ३० जुलै २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

९) संतोष मानघाले (वय ३२, खंडाळा देवी ता.मेहकर जि.बुलढाणा) – ३० जुलै २०१८ – घराजवळील गोठ्यात गळफास घेऊन आत्मबलिदान.
८) प्रमोद होरे पाटील (वय २८, मुकुंदवाडी जि.औरंगाबाद) – ३० जुलै २०१८ – मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्मबलिदान.
७) कचरु कल्याणे (वय ३८, दाभाड ता.अर्धापुर जि.नांदेड) – २९ जुलै २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.
६) लक्ष्मी भिंगले (वय १९, धोंडराई ता.गेवराई जि.बीड) – २८ जुलै २०१८ – राहत्या घरी गळफास घेऊन आत्मबलिदान.

५) रोहन तोडकर (वय २१, खोणोली ता.पाटण जि.सातारा) – २७ जुलै २०१८ – मुंबईतील कोपरखैरणे येथील बंद नंतर झालेल्या हिंसाचारात बळी.
४) जगन्नाथ सोनवणे (वय ६०, देवगाव रंगारी ता.कन्नड जि.औरंगाबाद) – २५ जुलै २०१८ – लासुर टी पॉईंटजवळ विषप्राशन करुन आत्मबलिदान.
३) काकासाहेब शिंदे (वय २७, कानडगाव ता.गंगापुर जि.औरंगाबाद) – २३ जुलै २०१८ – गोदावरी नदीत कायगाव टोका पुल येथे जलसमाधी घेऊन आत्मबलिदान.

२) बाळकृष्ण चव्हाण (वय ३५, उटगी ता.जत जि.सांगली) – २२ सप्टेंबर २०१६ – वळसंग येथील केंचराया मंदिरामागे गळफास घेऊन आत्मबलिदान.
१) अण्णासाहेब पाटील (वय ४८, मंद्रुळ कोळे ता.पाटण जि.सातारा) – २३ मार्च १९८२ – मुंबईमध्ये पिस्तुलाने डोक्यात गोळ्या मारुन आत्मबलिदान.

सर्वांना खासरे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *