रजनीकांतच्या एन्ट्री झाल्यावर तब्बल ३ मिनिट थांबविला 2.0 चित्रपट…

दक्षिणेतील लोक रजनीकांतला देवा समान मानतात. त्याचा चाहतावर्ग हा त्याच्या प्रत्येक चित्रपटाच्या रिलीज वेळेस काहीना काही करतात. कधी दुधाने त्याच्या प्रतिमेचा अभिषेक तर कधी चक्क जपानवरून चित्रपट बघायला लोक येतात. असच काही २.० या बहु प्रतीक्षित सिनेमाच्या वेळेस झाल.बघूया खासरेवर नेमके काय घडले चित्रपट गृहात,

सकाळपासून लोक चित्रपट गृहात येऊन रजनीकांतच्या फोटोचे दर्शन करत होतो. बिलाल जलील या युवकाने twitterवर हा व्हिडीओ टाकलेला आहे. रजनीकांतची एन्ट्री होताच चित्रपटगृहात जोरदार ढोल ताशे वाजू लागले आणि लोकांनी नाचायला सुरवात केली. यावरून आपणास कळते कि रजनीकांतचे चाहते त्याच्यावर किती प्रेम करतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *