१०X१० च्या जागेत महिन्याला कमवितो ९ लाख बघा संजय गंडाटे यांची मोत्याची शेती…

गोड्या पाण्याची मोत्याची शेती करून महाराष्ट्रातील गडचिरोली या भागातील एक तरूण महिन्याला ९ लाख रुपये कमवितो. गडचिरोली या दुष्काळी भागात हि शेती अतिशय फायदेशीर ठरत आहे. त्याने हि शेती करताना काय काळजी घ्यावी हे सांगितले आहे.

सध्या हा व्हिडीओ अतिशय वायरल असून १८ लाख लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. आपल्याला हि अश्या प्रकारची शेती करायची असेल तर नक्की यांना आपण संपर्क करू शकता.

9527701124, 9689763821 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे यावर कॉल करून आपण मार्गदर्शन मिळवू शकता. आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास अवश्य शेअर करा व इतरांना हि बघू द्या.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *