सुटलेली ट्रेन धावत जाऊन पकडताना तर बघितलं असेल, पण धावत जाऊन विमान पकडताना पाहिलंय का?

बस ट्रेन सुटली कि तिच्या पाठीमागे पळत जाऊन पकडण्याची सवय आपल्याला असते. अनेकदा आपण त्यात यशस्वी होतो तर कधी कधी अपघात पण होतात. बघायला गेलं तर असा प्रयत्न करणे चुकीचेच आहे. पण आता हाच प्रकार ट्रेनपर्यंत न राहता विमानापर्यंत जाऊन पोहचला आहे. इंडोनेशियातील एका महिलेने चक्क सुटलेले विमान धावपट्टीवर पळत जाऊन पकडण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे त्या महिलेची चांगलीच खिल्ली उडवली जात आहे.

तेथील इतर प्रवाशांनी हा व्हीडिओ शूट करून सोशल मीडियावर टाकला असता तो व्हायरल झाला आहे. हॅना नावाच्या या महिलेला जकार्ताला जायचं होतं. बघा व्हिडीओ..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *