इंदुरीकर महाराज कीर्तनातून कमावलेल्या पैशांचे काय करतात? ऐका महाराजांच्या तोंडून..

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांना मानणारा महाराष्ट्रात मोठा श्रोता वर्ग आहे. इंदुरीकर महाराज हे आपल्या कीर्तनातून नेहमीच सामाजिक संदेश देतात. महाराजांच्या कीर्तनाच्या तारखा ६ महिन्याआधीच बुक असतात. पण महाराज कीर्तनासाठी घेत असलेले पैसे हे नेहमीच चर्चेचा विषय असतात. पण महाराज कीर्तनातून मिळवलेल्या पैश्यांचं नेमकं काय करतात. ऐकुया महाराजांच्या तोंडून..बघा व्हिडीओ-

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *