देव तारी त्याला कोण मारी चा प्रत्यय ! १ वर्षाच्या बाळाच्या अंगावरून ट्रेन जाऊनही बाळ सुखरूप

देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्येक आज पाहायला मिळाला एक वर्षाचे बाळ रेल्वे स्टेशन वर एका प्रवाशाच्या कडेवर होते. ते बाळ त्या प्रवासाच्या कडेवरून फलाट व रूळ यांच्या मध्ये पडलेले मध्ये एक रेल्वे त्यांच्या अंगावरून धडधडत गेली . जेव्हा रेल्वे गेली तेव्हा ते बाळ सुखरूप होते त्याच्या पालकांनी त्याला उचलून घेतले. याघटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होतो आहे. आपण तो व्हिडिओ पाहू शकता..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *