राखी सावंतला परदेशी रेसलर ने अशा प्रकारे उचलून जमिनीवर आपटले..

राखी सावंत नाव ऐकले कि अनेकांना वाटते कि आता काही तरी ड्रॉमा सुरु होणार.. सतत प्रसिद्धी करिता वेगवेगळे स्टंट करण्यासाठी राखी सावंत प्रसिद्ध आहे. पण असाच एक ड्रॉमा करताना तिच्या अंगलट आलं आहे. हरियाणातील पंचकुला येथे आयोजित कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रंगलेल्या रेसलिंगच्या बिग फाईटमध्ये एका विदेशी महिला रेसलरला आव्हान देणे राखीला महागात पडले. राखी सावंत त्या विदेशी रेसलर ला बराच वेळ चिडवत होती शेवटी विदेशी महिला रेसलरला इतका राग आला की, तिने राखीची हवेत उचलून थेट जमिनीवर आपटले. राखी सावंत या घटनेने बराच काळ जमिनीवर पडून होती यानंतर राखीला थेट रूग्णालयात हलवावे लागले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *