अगदी सहज सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा आकाश कंदील, बघा व्हिडीओ..

दिवाळी हा भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक महत्वाचा सण आहे. दरवर्षी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये दिवाळी सण साजरा केला जातो. दिवाळीचा सण हा आकर्षक रोषणाईने साजरा केला जातो. दिवाळीला दिव्यांची, आकाश कंदीलची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी असते. दिवाळीच्या आधीच रंगीबेरंगी आकाश कंदील खरेदी करून घराला लावले जातात. पण तुम्ही घरच्या घरी सुद्धा रंगीबेरंगी आकर्षक आकाश कंदील बनवू शकता. पूनम बोरकर यांनी आपल्या युट्युब चॅनेलवर आकाश कंदील कसा बनवायचा याचा व्हिडीओ अपलोड केला आहे. बघा व्हिडीओ..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *