या बोल्ड अभिनेत्रीने ६० सेकंद मध्ये अशा प्रकारे नेसली साडी..

बोल्ड अभिनेत्री म्हणून मंदिरा बेदी ची सर्वत्र ओळख आहे. नेहमीच ती वेगवेगळ्या विषयावरून चर्चेत असते. सध्या तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचन्ड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये तिने 60 सेकंदात साडी कशी नेसायची हे शिकवले आहे. मंदिराने व्हिडिओमध्ये मिनिटभराच्या आत व्यवस्थित साडी नेसून दाखवली. मंदिराने व्हिडिओबरोबर लिहिले, लोक म्हणतात खूप वेळ लागतो म्हणून साडी नेसता येत नाही. पण मी तर साडी एका मिनिटात नेसली. साडी नेसायला जास्त वेळ लागणाऱ्या महिलांसाठी मंदिराने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने कशाप्रकारे ६० सेकंड मध्ये साडी नेसली हे अवश्य पहा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *