अशी संभळ वाजवताना आपण पहिल्यांदाच बघणार आधुनिक संभळ वादक

उत्सव म्हटला म्हणजे ढोल ताशांचा अन,संभळ तुतारीचा निनाद… या वाद्याच्या ठेक्यावर तरुणाईचे पाऊल आपोआप थिरकायला लागतात. उत्सवात नाचणारे तरुण ,ढोल वाजणारा ढोलक्या ही मंडळी सार्‍यांच्या नजरेत भरतात.. परंतु आता याला आधुनिक स्वरूप सुध्दा प्राप्त झाले आहे. असाच एक व्हिडीओ आपल्या समोर आम्ही सादर करत आहोत. ज्यामध्ये आपल्याला नवीन स्वरुपात संभळ वादन करताना तरून दिसत आहेत. आपल्याला हा व्हिडीओ आवडल्यास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला अजिबात विसरू नका..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *