का केली जाते जपान मध्ये गणपती व सरस्वतीची पूजा? यामागे आहे खास कारण..

या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता | या वीणावर दण्डमंडितकरा, या श्वेतपद्मासना || या ब्रह्माच्युतशंकरप्रभ्रृतिभिर्देवै: सदा वन्दिता | सा मां पातु सरस्वती भगवती नि:शेष जाड्यापहा ||

हिंदू धर्म पुरातन असल्याने भारताबाहेर हि या धर्माच्या पाउल खुणा आढळतात. भारता बाहेर हि हिंदू देव देवतांच्या पूजनाच्या गोष्टी आढळतात असच काही ज्ञान आणि कलेची देवी सरस्वतीची पूजा जपान मध्ये होते. या मागे कारण हि तसेच आहे आज खासरे वर बघूया का केली जाते सरस्वतीची पूजा जपान मध्ये…

जपान मध्ये आजही सरस्वतीचे अनेक भव्य दिव्य मन्दिर आहेत त्यापैकी सर्वात प्रसिद्ध Osaka येथील मंदिर आहे. परंतु येथे पूजा करण्याचा विधी जरा वेगळा आहे. भारतात ज्या प्रमाणे छट पूजा केली जाते. त्याच प्रकारे पाण्याने येथे सरस्वतीची पूजा करतात. या मागील कारण असे आहे कि सरस्वती नदी आहे त्यामुळे मूर्तीची पूजा पाण्याच्या कुंडात केली जाते. जपान मध्ये सरस्वतीला Benzaiten या नावाने ओळखले जाते. देशा अनुसार संकृती बदलते त्या प्रमाणे Benzaiten म्हणजे सरस्वती तसेच भगवान गणेश यांना जपान मध्ये Shoten म्हणून ओळखतात व गणपतीची पूजा देखील जपान मध्ये केल्या जाते.

सरस्वती आणि गणपती ऐवजी इथे वरून आणि वायू देव यांची देखील पूजा केली जाते. भारतात देखील वरून आणि वायूची पूजा केली जात नाही परंतु जपान मध्ये वरुण आणि वायू देवाची पूजा करतात. आश्चर्यजनक गोष्ट हि आहे कि जपान मध्ये अनेक ठिकाणी असे स्तंभ सापडले आहे ज्यावर संस्कृत श्लोक कोरलेले आहेत.

अनेक लोक या श्लोकाचा अर्थ जाणत नाही परंतु या श्लोकाचा उपयोग कोणाचा मृत्यू झाल्यास ते करतात. जपान मध्ये ५व्या शतकातील संस्कृत ‘सिद्धम’ हि भाषा अजून देखील वापरल्या जाते. एकीकडे भारतात आपण संस्कृत विसरत चाललो आहे तिथे जपानी भाषा koyasan सोबत ‘सिद्धम’ आजही शिकविल्या जाते. जपान मध्ये अनेक सन समारंभात हिंदू देव देवतांच्या प्रतिमा पूजे साठी वापरल्या जातात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

अधिक वाचा: कशाप्रकारे केले जाते लालबागच्या राजाचे विसर्जन, बघा व्हिडिओ…
अधिक वाचा: फकीर म्हणवून घेणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची संपत्ती पाहून आपण थक्क व्हाल..
अधिक वाचा: अट्टल दरोडेखोर लाल्या मांग ! का आहे या दरोडेखोराबद्द्ल लोकांच्या मनात अजूनही आदर..
अधिक वाचा: या 9 पाकिस्तानी जाहिराती बघितल्यावर हसून हसून पोट दुखेल..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *