भारतातील या गावात विवाहीत स्त्रीला 5 दिवस राहावे लागते नग्न.. काय आहे परंपरा?

भारतातील पहाडी भागात वेगवेगळ्या प्रथा आहे आणि आजही ह्या प्रथा इथे सुरु आहेत. अशीच एक आगळीवेगळी प्रथा भारतातील हिमाचल प्रदेश मध्ये सुरु आहे. कुलू भागातील खेड्यात आजही विवाहीत स्त्रीला ५ दिवस नग्न रहावे लागते. भारतातील हि विविधता भारतास एक वेगळे स्थान मिळून देते. वाचा संपूर्ण माहिती या प्रथेविषयी..

हि आगळी वेगळी प्रथा स्त्रिया पूर्ण करतात. पिढ्यान पिढ्या हि प्रथा हिमाचल प्रदेश मध्ये काही समाजात सुरु आहे. मनीकर्निका नावाच्या खेड्यात आजही नग्न ५ दिवस राहावे लागते. ती तिचे शरीर लोकराच्या धाग्याने झाकून ठेऊ शकते. या ५ दिवसात पती व पत्नीस एकमेकासोबत बोलायला जमत नाही. एकमेकापासून दोघांना दूर ठेवण्यात येते. विवाहीत स्त्री जेव्हा हि प्रथा पूर्ण करत असते तेव्हा तिच्या पतीस हि दारू अथवा कुठलाही अमली पदार्थ सेवन वर्ज्य आहे.

पारंपारीक कुल्लू फोक नृत्य-

हे लोक ह्या प्रथेस काळा महिना म्हणतात आणि हि प्रथा १७ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट दरम्यान पूर्ण केली जाते. या काळा दरम्यान महिला ह्या प्रजननक्षम नसतात असा त्यांचा समज आहे. ह्या प्रथेमुळे देव कृपा करतात आणि दैत्य किंवा राक्षसी शक्ती आपल्या पासून दूर राहतात असा त्यांचा समज आहे. घरातील प्रत्येक काम या महिलांना अश्या अवस्थेत करावे लागते.अजब गजब भारतातील हि अजब गजब प्रथा आहे. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.

अधिक वाचा: जंगलातील आदिवासींची जमिनीखालील पाणी शोधण्याची ही खासरे प्राचीन पद्धत..
अधिक वाचा: 5 बांबूंच्या साहाय्याने मासे आणि खेकडे पकडण्याची आदिवासींची ही पद्धत बघून अवाक व्हाल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *