5 बांबूंच्या साहाय्याने मासे आणि खेकडे पकडण्याची आदिवासींची ही पद्धत बघून अवाक व्हाल…

तलावात किंवा जंगलातील एखाद्या जलाशयात मोठ्या प्रमाणात खेकडे आणि मासे आढळतात. जंगलांमध्ये मासे किंवा खेकडे पकडण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागू शकतात. सहसा आदिवासी लोक यामध्ये खूप तरबेज असतात. त्यांनी खेकडे आणि मासे पकडण्यासाठी अनेक पद्धती शोधून काढलेल्या असतात. त्यापैकीच एक आज आपण बघूयाझ ज्यामध्ये अवघ्या पाच बांबूच्या साहाय्याने खेकडे आणि मासे अगदी सहज पकडले जाऊ शकतात. बघा व्हिडीओ…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *