८० वर्ष अगोदरची गणपती बाप्पाची मिरवणूक बघितली का ?

गणपती उस्तव सर्वाना उस्तुकता असतेच परंतु मुंबईतील गणपती विसर्जन मिरवणूक तीही स्वातंत्र्या अगोदरची आपण कधी बघितली का ? आज खासरे वर असाच एक व्हिडीओ आम्ही घेऊन आलो आहेत. गणेशोत्सवाच्या १८९३ पासूनच्या परंपरेत पहिल्या वर्षापासून सर्व गणपती एकत्रच विसर्जनास जात होते व अनंत चतुर्दशीची मिरवणूक उत्सवाचे अविभाज्य तसेच महत्त्वाचे अंग आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *