पती आणि पत्नीच्या वयामध्ये असायला हवे एवढे अंतर नाही तर येऊ शकतात काही समस्या…

मनुष्य काळानुसार बदलताना दिसत आहे. मनुष्याच्या जीवनशैली मध्ये झपाट्याने बदल होताना दिलेत आहेत. नवनवीन गोष्टी खूप लवकर समाजात स्वीकारल्या जात आहेत. एकेकाळी पाप मानल्या जाणाऱ्या गोष्टी सध्या समाजात स्वीकारल्या जात आहेत. पण अजूनही अजून बऱ्याच आशा गोष्टी आहेत जया समाजात स्वीरकल्या जात नाहीत.

आजची तरुण पिढी या बाबतीत आघाडीवर असल्याचे दिसते. सिनेमामधील जीवनशैलीचा प्रभाव सुद्धा यामध्ये प्रामुख्याने असल्याचे दिसते. आजकालची युवा पिढी आपल्या आयुष्यातील जोडीदार स्वतः निवडताना दिसतात. ज्यामध्ये जात-पात किंवा धर्म अशा गोष्टी लग्नासाठी विचारात घेतल्या जात नाहीत. कधी कधी कुटुंबाकडून यासाठी विरोध झाला तर त्याच्या विरोधात जाऊन सुद्धा निर्णय आजची पिढी घेत आहे.

पती-पत्नीचं नात हे खूप महत्त्वाचं आणि अतूट नातं असतं. अशावेळेस त्यांचं नातं टिकण्यासाठी त्यांच्यामध्ये समजूतदारपणा आणि एक दुसऱ्याला चांगलं जाणून घेणं आवश्यक आहे. एकमेकांमध्ये चांगला समजूतदारपणा तेव्हाच शक्य आहे जेव्हा पती आणि पत्नीच्या वयामध्ये एक विशिष्ट अंतर असते. माणसाच्या वयाचा त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा प्रभाव असतो. अशात जर तुमचा जोडीदार जर कमी वयाचा असेल तर तुम्हाला तो तुनच्या पेक्षा कमी समजदार वाटेल. आणि तुमचा जोडीदार जर जास्त वयाचा असेल तर तो तुम्हाला कमीपणा दाखवून देऊ शकतो. कारण समजूतदारपणा हा वयानुसार येतो. लग्नानंतर पती-पत्नीच्या एकमेकांकडून भरपूर अपेक्षा असतात. तुमचा जोडीदार तुमच्या पेक्षा कमी वयाचा असेल तर तुम्ही त्याच्या अपेक्षा जाणून घेऊ शकता. त्या समजल्या तर तुमचं नातं सदैव अतूट राहील.

पण जोडीदाराच्या वयात जास्त अंतर असेल तर नात्यामध्ये ताणतणाव दिसतो. तुमच्या मध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये कमीत कमी दोन वर्षाचे अंतर असायला हवे. वयानुसार व्यक्तीच्या आवडी निवडी बदलतात. एकाच वयाचे असल्यावर तुमच्या आवडी-निवडी सारख्या असू शकतात.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *