कॉटन बड्स पासून घरच्या घरी बनवा आकर्षक राख्या, बघा व्हिडीओ..

उद्या राखी पौर्णिमा असल्याने बहिणींची राख्या खरेदीसाठी सध्या लगबग सुरू आहे. आकर्षक अशी राखी आणून भावाला खुश करण्याचा प्रयत्न प्रत्येक बहीण करत असते. बाजारपेठांमध्ये सध्या गर्दी दिसून येतेय. पण जर आपण बाजारातून राखी खरेदी करून आणण्यापेक्षा जर स्वतःच घरी आकर्षक राखी बनवली अन ती भावाला बांधली तर तो पण खुश होईल आणि काही तरी हटके रक्षाबंधन साजरं केल्याचा फील पण तुम्हाला येईल. चला तर खासरेवर व्हिडीओच्या माध्यमातून बघूया कशी बनवायची घरच्या घरी राखी. व्हिडीओ मधून जाणून घ्या कॉटन बड्स पासून कशी बनवायची घरीच आकर्षक राखी…

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *