आइन्स्टाइनने लिहिलेला ‘सुखी राहायचा’ हा फॉर्म्युला १० कोटी रुपयाला विकला गेलाय…

सुख कोणाला नको वाटेल, प्रत्येक जण यासाठी नियमितपणे प्रयत्न करत असतो. परंतू हे हे असंभव आहे की आपण नेहमी सुखी आणि आनंदी राहू शकतो. कारण मनुष्याच्या जीवनात संकटं आणि अडथळे एवढे आहेत की तो त्यामध्ये गुंतून जातो. मनुष्य सतत सुख आणि समाधान मिळवण्यासाठी धडपड करत असतो. मनुष्याचे आयुष्य एवढे धावपळीचे झाले आहे की तो आयुष्यात सर्व काही मिळवतो पण फक्त सुख आणि समाधान मिळत नाही. आपण नेहमी विचार करत असतो की सुख मिळवण्यासाठी आपण काय केले पाहिजे?

सुखी राहायचा फॉर्म्युला-

तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की जगात एका माणसाने खूप वर्षांपूर्वी सुखी राहायचा फोर्मूला दिला होता. तुमच्या मनात विचार येईल की तो कोणी संत किंवा महात्मा असेल. पण तो कोणी संत किंवा महात्मा नव्हता तर ते आहेत जगातील सर्वात महान शास्त्रज्ञ . ही शास्त्रज्ञ आहेत अल्बर्ट आइन्स्टाइन. आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांचा हा फॉर्म्युला कोट्यवधी रुपयांना विकत आहे. काय आहे असे या फॉर्म्युला मध्ये खास? E= mc2, हा फॉर्म्युला आपण सर्वांनी कधी ना कधी वाचला असेल.

जगातील महान शास्त्रज्ञ अलबर्ट आइन्स्टाइन यांनी १०० पेक्षा जास्त वर्षांपूर्वी १९०५ मध्ये हा थेअरी ऑफ स्पेशल रिलेटिव्हीटी चा फॉर्म्युला दिला होता. एवढे वर्ष झाले तर अजून पण कोणी शास्त्रज्ञ या फॉर्म्युला ला समजू तोडू शकला नाहीये. आईनस्टाईन चा हा फॉर्म्युला किती प्रभावी ठरू शकतो हे फक्त एखाद्या शास्त्रज्ञांनाच चांगल्या प्रकारे समजू शकते.

इस्राएलच्या येरुशलम येथे करण्यात आला आहे लिलाव. बघा व्हिडीओ-

अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे आइन्स्टाइनने १९२२ मध्ये अजून एक फॉर्म्युला लिहिला होता ज्याचे नाव थेअरी ऑफ हॅपिनेस म्हणजेच सुखी राहायचा फॉर्म्युला. जवळपास १०० वर्षानंतर त्यांनी फॉर्म्युला लिहिलेला कागद १० कोटी रुपयांना विकला गेला आहे. जर्मन भाषेत लिहिलेलं हे छोटंसं लेटर आइन्स्टाइन यांनी एका कुरिअर वाल्याला दिला होता. आइन्स्टाइन यांनी लिहिलेला ही छोटीसी नोट काही दिवसांपूर्वी इजराईलच्या येरुशलम येथे लिलावात विकण्यात आली आहे.

ही नोट १.५६ मिलियन डॉलर ला विकली गेलीये जीचर भारतीय मूल्य १० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. खूप वर्षांपूर्वी आइन्स्टाइनच्या हाताने लिहिलेला हा फॉर्म्युला आज खरा ठरत आहे कारण थेअरी ऑफ हॅपिनेस वॉल कागद ज्या व्यक्तीने लिलावात विकला आहे तो त्याच पार्सल वाल्याचा भाचा आहे.

आइन्स्टाइनच्या हाताने विकलेला हा फॉर्म्युला ज्या किमतीमध्ये विकला गेला आहे ती खूप जास्त आहे. बोलले जात आहे की इजराईल मध्ये आज पर्यंत एका कागदाची एवढी मोठी बोली लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सिगारेट ओढता? मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…
९० टक्के लोकांना माहिती नाहीत पेरू खाण्याचे हे फायदे, वाचून आश्चर्यचकित व्हाल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *