साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते, जाणून घ्या कसे…

साखर तयार करण्याचा सर्वांत पहिला कारखाना भारतात इंग्रजांनी सन १८६८ मध्ये सुरु केला. “त्याआधी भारतीय लोकं शुद्ध देशी गुळाचेच सेवन करत होते आणि कधीही आजारी पडत नव्हते.” साखर अन्न म्हणून वापरले जाते. जे गोड, लहान, विद्रव्य कर्बोदकांमधे, बनलेले आहे. ते आहेत. साखरेचे विविध प्रकार आहेत. साधी साखर, फळांपासून तयार केलेली साखर. दाणेदार साखर सर्वात जास्त वापरली जाते. इतर पदार्थ देखील गोड असू शकतात, पण साखर म्हणून वर्गीकृत केलेले नाही. सर्व झाडांच्या उतित साखर आढळते, ऊस आणि बीट मद्धे साखर मोठ्या प्रमाणात आढळते. ऊस हि गवताची एक जात असून ती उष्ण कटिबंधीय हवामानामध्ये लागवड केली जाते. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया मध्ये प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. १८ व्या शतकात वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमधील साखर उत्पादनात एक महान लागवड स्थापना घडली. या पूर्वी गोड पदार्थ तयार करणे किंवा होणे मध्ये अवलंबून राहावे लागत होते. सामान्य लोकांना गोड पदार्थ उपलब्ध झालेलि हि पहिलीच वेळ होती. १९ व्या शतकात साखर एक थंड हवामानात मूळ पीक म्हणून घेतले जाऊ लागले आणि साखर काढण्यासाठी पद्धती उपलब्ध झाल्याने तेव्हापासून आजपर्यंत साखर उत्पादन हा प्रमुख उपजीविकेचा स्रोत बनला आहे. साखर उत्पादन व्यवसायामुळे व्यापारी वसाहती निर्मिती झाल्या, कामगार संक्रमण, लोक स्थलांतर, असे अनेक बदल घडले.

साखर हे एक प्रकारचे विष आहे जे अनेक रोगांना निमित्त ठरते. खासरेवर जाणून घेऊया साखरेमुळे माणसाच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम…

(१) साखर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये गंधकाचा सर्वाधिक वापर केला जातो. गंधक म्हणजे काय तर फटाक्यांमधील मसाला!
(२) गंधक हा अत्यंत जड धातू असून एकदा का गंधक शरीरात गेले की ते शरीराबाहेर पडतच नाही.
(३) साखर ही कॉलेस्ट्रॉल वाढवते. कॉलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
(४) साखरेमुळे शरीराचे वजन अनियंत्रित वाढते व त्यामुळे अंगी स्थूलपणा येतो.
(५) साखर ही रक्तदाब वाढवते.

(६) साखर ही मेंदूला झटका येण्याचे एक मुख्य कारण आहे.
(७) साखरेतील गोडपणाला आधुनिक चिकित्सा पद्धतीत सुक्रोज म्हटले जाते. माणसे व जनावरे हे दोघेही सुक्रोज पचवू शकत नाहीत.
(८) साखर तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये तेवीस हानीकारक रसायने वापरली जातात.
(९) साखर ही मधुमेह होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१०) साखर हे पोटातील जळजळीचे एक मुख्य कारण आहे.

(११) साखर ही शरीरातील ट्राइ ग्लिसराइड वाढवते.
(१२) साखर हे पेरेलिसिसचा झटका अथवा लकवा होण्याचे एक मुख्य कारण आहे.
(१३) कृपया आपणास जितके शक्य होईल तितके साखर सोडून गुळाचा वापर करणे सुरू करा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
सिगारेट ओढता? मग फुफुसाला स्वच्छ ठेवण्यासाठी करा हा घरगुती उपाय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *