मनोहर अर्जुन सुर्वे उर्फ मन्या सुर्वे पहिला हिंदू डॉनचा विडीओ जीवनपट…

मनोहर अर्जुन सुर्वे, ऊर्फ मन्या सुर्वे हा एक 70 व 80 च्या दशकातील अंडरवर्ल्डचा चेहरा. या मन्याला 11 जानेवारी, 1982 रोजी पोलिसांनी वडाळ्यातील काँलेजमध्ये एनकाऊंटरमध्ये मारले होते. मन्या सुर्वेला दुपारी 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात पूर्णपणे घेरुन मारले. मन्या त्यावेळी आपल्या प्रेयसीला भेटायला गेला होता. भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला लाईव्ह एनकाऊंटर होता. खाली दिलेल्या विडीओ मध्ये नक्की बघा मण्याचा जीवनप्रवास विडीओ आवडल्यास आमचे चैनल सबस्क्राइब करा..

मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे (मराठा) हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एन्काऊन्टर असल्याची नोंद करण्यात आली आहे. आज जर मन्या सुर्वे जिवंत असता तर दाऊद, हाजी मस्तान, करीम लाला यांची पलटण मुंबईतून केव्हाच गायब झाली असती, असे सांगितले जाते.

काही दिवसा अगोदर आम्ही मन्या सुर्वे विषयी लेख प्रकाशित केला होता आज बघा मनोहर अर्जुन सुर्वे याचा जीवनपट विडीओ स्वरुपात. हा विडीओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि पेज लाईक करा…
वाचा संपूर्ण मुंबईचा ‘डॅडी’ कधीकाळी दूध विकून भरायचा कुटुंबाचे पोट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *