डेट असो किंवा लग्न, जाणुन घ्या कोणता परफ्यूम तुमच्यासाठी आहे…

तुम्हाला परफ्यूम लावण्याचा शौक असेल तर कोणते परफ्यूम कधी लावावे, याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे असते. अन्यथा तुमच्या जवळ येणा-यांना इरिटेशन होते. ब्राइडल मेकअप एक्सपर्ट किरन बावा सांगतात की, परफ्यूम नेहमी ठिकाणानुसार लावावे, यामुळे तुमचा मूड, हॅप्पीनेस आणि कॉन्फिडेंस सारखे इमोशंस इफेक्ट होतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणते परफ्यूम कोणत्या वेळी लावावे बघूया खासरेवर

प्रेयसीसोबत डेटवर जाताना

जर तुम्ही डेटवर जाणार आहेत तर स्वीट फ्रेगरंस परफ्युम लावा, म्हणजेच स्ट्राबेरी आणि लेमन. यामुळे तुम्हाला फेशनेस जाणवेल हे तुमचा व तुमच्या साथीदाराच्या मूड बुस्टरचे काम करेल.

ऑफिस आणि मिटिंग काळात

एक्का परफ्युम ह्या वेळेस वापरण्याकरिता सर्वात बेस्ट राहील. फ्लोरल ग्लोसी किंवा फ्लोरल फ्रुटी सुध्दा चांगल विकल्प आहे. अगदी ताजेतवान म्हणजेच फ्रेश राहण्याकरिता हा परफ्युम उत्तम आहे.

मंदीर किंवा धार्मिक स्थळे

धार्मिक स्थळावर वापरायचा परफ्युम फ्लोरल म्हणजेच रोझ, जस्मिन आणि सॅडल कापुरचे परफ्युम वापरावे. यामुळे आजूबाजूच्या लोकांना चांगला फील येईल आणि वातावरण चांगले राहील.

लग्न आणि पार्टीमध्ये

इंटेन्स आणि अट्रक्टीव परफ्युम वापरावे. गर्दीच्या ठिकाणी विशेष लक्ष दिल्या जाते. यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होऊ शकतात.

जिम जाताना

जिम जाताना नेहमी स्पोर्ट परफ्युम युज करा. हे खूप स्ट्रॉग असतात त्यामुळे स्वेटिंग आणि बॉडी ऑइल यावर नियंत्रण मिळू शकतो. त्यामुळे जिम जाताना हे परफ्युम नेहमी लक्षात ठेवावे.

बेडरूममध्ये

बेडरूममध्ये स्ट्रॉग परफ्युम चांगले असतात कारण वातावरण पॉजीटीव होण्यास हे परफ्युम मदत करते. लेमनग्रास, वैनीला आणि सॅडल तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला चांगला पर्याय ठरू शकतो.
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *