जगातील नंबर एकची पाॅर्न स्टार मिया खलीफा विषयी तुम्हाला ह्या गोष्टी मीहिती आहे का?

भारतात येण्या अगोदर सनी लियोनीला तिचे चाहते पाॅर्न स्टार म्हनुन ओळखत होते. परंतु २०१२ साली तिने जिस्म २ सिनेमात काम करुन हिंदी चित्रपट सृष्टित पदार्पन केले. आणि आता दुसरी पाॅर्न स्टार बाॅलिवुड मध्ये येणार आहे. जगातील नंबर एकची पाॅर्न स्टार मिया खलीफा आता बाॅलिवुड मध्ये येणार आहे. खासरेवर आज तिच्या विषयी काही माहिती बघुया…

पहिले अफवा उठली होती की मिया खलीफा बिग बाॅसमध्ये येणार परंतु तिने स्वत: ट्विट केले होते की ति या शो मध्ये भाग घेणार नाही व यामध्ये तिला कुठला रस ही नाही.

२४ वर्षिय मिया खलीफा २०१४-१५ पासुन पाॅर्न इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहे. अडल्ट इंडस्ट्री सोबतच तिने जर्नलिस्ट म्हनुनही काम केलेले आहे. आता ती भारतात मल्याळम सिनेमात काम करणार आहे. सिनेमाचे नाव “चंक्न्स २: द कन्क्युजन” हे आहे. या सिनेमात ती प्रमुख भुमिकेत दिसणार आहे.

अशी झाली पाॅर्न् स्टार

मियाचा जन्म लेबनान मध्ये झाला आहे. त्यानंतर ति आपल्या परीवारासोबत अमेरिका येथे स्थलांतरीत झाले. मिया ईतिहासात पदविधर आहे. ति स्थानिक फुड रेस्टाॅरन्ट मध्ये कान करायची तेव्हा त्या हाॅटेलमध्ये आलेल्या एका ग्राहकाने तिला पाॅर्न इंडस्ट्रीमध्ये काम करण्याकरीता संपर्क केला.

पाॅर्न इंडस्ट्रीत पदार्पन करताच नंबर एक ठरली.

मियाने आॅक्टोंबर २०१४ मध्ये पहिल्या पाॅर्न सिनेमात काम केले व २८ डिसेंबर ला पाॅर्नहब या वेबसाईटने मियाला नंबर एकची पाॅर्नस्टार घोषीत केले. या अगोदर हे स्थान लिसा एनच्या नावावर होते. लेबनीज असल्यामुळे तिला अनेक वादाना सामोरे जाव लागल ज्यामुळे तिचे नाव नेहमी चर्चेत रहायचे.

जेव्हा पाॅर्न विडीओमध्ये मियाने घातला हिजाब (बुरखा)

हिजाब हा ईस्लामीक धर्मासोबत जुळलेला आहे. मिया तिच्या काही विडीओत हिजाब घालुन आली. हिजाबला इस्लाम मध्ये पवित्र मानतात त्यामुळे जगातुन तिच्यावर टिकेची झोड झाली की ति इस्लामचा अपमान करीत आहे.

टैटुमध्ये लेबनानचे राष्ट्रगित

मिया सध्या लेबनान मध्ये राहत नाही, परंतु तिथले लोक तिचा विरोध करतात कि ती देशाचे नाव खराब करीत आहे. मियाच्या हातावर दोन टैटु आहेत. त्यामधिल एका टैटुवर लेबनानच्या राष्ट्रगिताच्या सुरवातीच्या ओळी लिहलेल्या आहे. तर दुस-या टैटुवर लेबनान फोर्सचा क्राॅस गोंधलेला आहे. या दोन्हीही टैटुमुळे तिने वादळ निर्माण केले होते.

१८ व्या वर्षि लग्न

मियाने वयाच्या १८ व्या वर्षी एका अमेरिकन नागरीका सोबत लग्न केले होते. सध्या ते मियामी मध्ये राहतात. मिया पाॅर्न इंडस्ट्रीमधील फार मोठे नाव आहे.

पाॅर्न मध्ये करीयरमुळे परीवारासोबत संबंध नाही

मिया सांगते की ति या क्षेत्रात उतरल्या नंतर तिच्या सोबत घरच्यांनी संबंध तोडले. तिच्यापासुन तिचे घरवाले नाराज आहे. मागे तिच्या घरच्याने तिच्या सततच्या वादामुळे त्यांचा मिया सोबत संपर्क नाही हे घोषित केले होते.

मिडल इस्ट मधुन जिवे मारण्याची धमकी

मिया लेबनीज असल्यामुळे व पाॅर्न स्टार ह्यामुळे खुप मोठे वादळ निर्माण झाले होते. तिला जिवे मारण्याच्या धमक्या येउ लागल्या. धर्म व देशाचा अपमान करत आहे या स्वरुपाच्या अनेक धमक्या तिला ट्विटरवर येतात.

सनि लियोनी व शांती डायनामाईट नंतर मिया तिसरी अमेरिकन पाॅर्न स्टार आहे जि बाॅलिवुडमध्ये काम करणार आहे. तिच्या अदा प्रेक्षकांना नक्की भुरळ पाडतील यात शंका नाही…

हि माहिती आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा….
वाचा सेक्स पाॅवर वाढविण्यासाठी हि भाजी खा….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *