वैवाहिक आयुष्यात आनंदी होण्यासाठी योगातील हे खास आसन…

भारताला एक देणगी मिळालेली आहे ती आहे योग परंतु भारतातच बरेच काळ योग दुर्लक्षित राहिला.योगातील प्रत्येक आसन शरीर आणि मन सुदृढ बनविण्यासाठी मदत करतो. योगाचे हे आसान आपल्या मनाला आणि शरीरासाठी उपयुक्त नाही तर आपल्या यौन जीवनही उत्तम होण्यासाठी मदत करतो.

धावपळीचे आयुष्य आणि तणाव यामुळे आपल्या सेक्स लाईफवर खूप परिणाम होत आहे. मनुष्य शारीरिक सुखापासून दूर जात आहे. हे सुख तुम्हाला मिळवायचे असेल तर योगामधील काही आसने आज तुम्हाला खासरे वर सांगणार आहोत…

1. पद्मासन योगातील या आसनामुळं स्नायू, पोट, मूत्राशय आणि गुडघ्यामध्ये ताण उत्पन्न होतो ज्यामुळं ते मजबुत होतात. यामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते आणि अंतिम क्षण आनंदात वाढ होते. सेक्स करण्याचा वेळ या आसनामुळे वाढतो. हरवत चाललेली काम उत्तेजना परत येण्यास हे आसन फायदेशीर आहे.

2. हलासन: लैंगिक अवयव सक्रीय आणि मजबूत करण्याचे काम हलासन करते हे पुरुष व महिला दोघानाही फायदेशीर आहे. नपुसंकता आलेल्या व्यक्तीने हे आसन नक्की करावे.

3. बटरफ्लाय आसन: पेल्विक आणि ग्रॉइन Groin अधिक लवचिक होण्याकरिता हे आसन करावे. कामेच्छा वाढण्यासाठीहि हे आसन फायदेशीर आहे.

4. हनुमानासन: गुप्तांगात रक्ताचा संचार योग्य होत नसल्याने कामेच्छा कमी होते त्याकरिता हे आसन फायदेशीर आहे. सेक्स करताना या आसनामुळे त्रास कमी होतो.

5. उष्ट्रासन: गुप्तांगात रक्तसंचार वाढविण्याकरिता हे आसन फायदेशीर आहे. सोबतच शरीरात उर्जा निर्माण होण्याचे काम या आसनामुळे होते त्यामुळे आपल्याला सेक्सचा आनंद अधिक उभोगता येतो.

6. सर्वांगासन: एखाद्याची कामेच्छा कमी होते अथवा मरून जाते त्याला जालीम उपाय हे आसन आहे. ज्यांना सेक्सच्या नावानेच नैराश्य येतं आणि सेक्स दरम्यान कमजोरी वाटते. हे आसन केल्यानंतर ती समस्या दूर होते.

हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा सेक्स पॉवर वाढविण्यासाठी ही भाजी खा!
सेक्सचा वांदा, दूर करणार कांदा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *