या बॉलीवूड च्या जोड्यांचे फोटो पाहुन तुम्हीही म्हणाल खरच प्रेम आंधळं असतं..

आपण या आधी खुप वेळा ऐकलं असेल की प्रेम आंधळं असतं. आज आम्ही या ऐकलेल्या गोष्टीमध्ये कसं तथ्य आहे हे दाखवणार आहोत.

तुम्ही या बॉलीवूडच्या जोड्यांचे फोटो पाहून म्हणाल की खरच प्रेम हे आंधळं असतं कारण या जोड्यांमध्ये थोडा ही तालमेळ नाहीये.

हर्मन बावेजा आणि प्रियांका चोप्रा-

harman-priyanka

2050 या चित्रपटात सोबत काम करणारे हर्मन बावेजा आणि प्रियांका चोप्रा एकमेकांच्या प्रेमात आंधळे झाले होते. परंतु त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. त्यांनतर हर्मन च्या प्रेमात बुडालेल्या प्रियांकाचे डोळे उघडले आणि तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले. या दोघांचे अफेअर जेव्हा चालू होते त्यावेळेस प्रियांका चोप्रा ही टॉप अभिनेत्री होती तर हर्मन हा एक नवोदित अभिनेता होता.

दीपिका पदुकोण आणि निहार पांडेय-

dipika-1

दीपिका पदुकोणने बॉलीवूड मध्ये पदार्पण केल्यानंतर थोड्याच दिवसात ती एक सर्वोत्तम अभिनेत्रीच्या सूचित पोहचली. आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर मोहर उमटवणारी दीपिका पदुकोण बॉलीवूडमध्ये येण्याअगोदर निहार पांडेय च्या प्रेमात आंधळी झालेली होती. बॉलीवूडच्या ग्लॅमरस जगात येताच दिपीकाने निहार सोबत ब्रेकअप केले.

हृतिक रोशन आणि करीना कपूर-

hrithik-kareena

या लव्हस्टोरी विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. परंतु एक वेळ अशी होती की हे दोन सुपरस्टार एकमेकांच्या प्रेमात आंधळे झालेले होते. हृतिक आणि करीन यांनी कभी खुशी कभी गम या चित्रपटात सोबत काम केलेले आहे. या चित्रपटाच्या वेळेस हृतिक आणि करिना एकमेकांच्या प्रेमात गुंतले होते.

जैकलीन आणि शेख हसन बिन-

jackie

साजिद खानला डेट करण्याची चूक करण्याच्या अगोदर जैकलीनने शेख हसन बिन याला डेट करण्याची चूकही केली आहे. त्यावेळेस हसन दुबई ला रहात असे तर जैकलीन मुंबई मध्ये रहात होती. हेच त्यांच्या ब्रेकअपचे कारण बनले, दोघांनी 2 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहून ब्रेकअप केले.

अर्जुन कपूर आणि अर्पिता खान-

arjun-arpita

अर्जुन कपूर अर्पितासोबतच्या रिलेशनशिपला खूप खास मानतो. अर्जुन कपूर आणि अर्पिता खान हे 18 व्या वर्षीच रिलेशनशिप मध्ये होते, पण आता ते एकमेकांपासून खूप दूर गेले आहेत. अर्पिताचे आता लग्नही ही झाले आहे तर अर्जुन कपूर अजून सिंगल आहे.

हि खासरे माहिती आवडल्यास नक्की शेअर करा..

जाणून घ्या रेखा आणि अमिताभ यांच्या वायरल फोटो मागील सत्य..

वाचा: बॉलीवूड मधल्या 10 प्रसिद्ध अभिनेत्यांनी/अभिनेत्रींनी या भूमिकेसाठी कुठल्याही प्रकारच मानधन न घेता केलं काम…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *