पैसे पाठवायचे नो टेन्शन गुगलचे Tez अॅप लॉन्च

नोटाबंदीनंतर अनेक व्यवहार ऑनलाइन होत असताना गुगलनेही आता यामध्ये प्रवेश केला आहे. विविध प्रकारची पेमेंट अॅप्लिकेशन्स सध्या आघाडीवर आहेत. या स्पर्धेत गुगलने उडी घेतली आहे. गुगल आपल्या या अॅपची घोषणा केली आहे. या अॅप्लिकेशनचे नाव कंपनीने जाहीर केले असून, ते ‘तेज’ असे ठेवण्यात आल्याचे नुकतेच जाहीर केले. अॅप्लिकेशनबाबत सविस्तर माहिती कंपनीकडून काल अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. सध्या ही सुविधा अमेरिकेतील नागरिकांसाठी सुरु होती व आता ती भारतातही सुरु झाली आहे.

मोदी सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर नागरिकांकडून ऑनलाइन पेमेंटचा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरला जाऊ लागला. या निर्णयानंतर मोबाईल, लॅपटॉप, टॅब यांच्यामार्फत विविध प्रकारची पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले. येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. देशातील लहान गावांमध्येही आता डिजिटल पेमेंटचा पर्याय स्विकारला जात आहे. यामध्ये पेटीएम, फ्रीचार्ज, मोबीक्वीक यासह विविध नामांकित बँकांची एचडीएफसी चिलर, सिटी मास्टरपास, स्टेट बँक बडी, आयसीआयसीआय पॉकेटस अशा अॅप्सची चलती आहे.

परंतु या सर्वाना Google चे Tez हे टक्कर देण्याकरीता उतरलेले आहे. गुगल सर्वाकरीता अधिक विश्वासार्ह असल्यामुळे नक्किच याचा फायदा उचलतिल…

App Download करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करा

https://g.co/tez/LU15w

Android व ios दोनीकरीता हे app उपलब्ध आहे. हे अँप बॅकेसोबत सलग्न असल्याने ईतर कुठलेही खाते उघडायची गरज नाही. Tez to Tez किंवा ईतर बॅक खात्यात पैसे पाठवण्याची यामध्ये सुविधा उपलब्ध आहे. ५०,००० रुपया पर्यत आपण या मार्फत पैसे पाठवु शकता. सोबतच QR Code स्कॅन करुनही आपण पैसे पाठवु शकता. बाकी कंपन्या प्रमाणे सुरवातीला यांनी रेफरल लिंक व लकी ड्रॉ सारखे options ठेवलेले आहेत ज्याद्वारे आपल्याला पैसे सुध्दा मिळु शकतात.
App Download करीता क्लिक करा

https://g.co/tez/LU15w

वरील विडीओ मध्ये App install कसा करायचे यासंबंधी सुचना दिलेल्या आहेत.

App Download करीता क्लिक करा…

https://g.co/tez/LU15w

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *