घाबरू नका, जाणून घ्या ह्या गोष्टी मागचे सत्य….

या फोटोला हात लावू नका, हा किडा तुमच्या शरीरात गेला तर तुम्हालाही हा त्रास होईल, भारतात पहिल्यांदा हा किडा पाहण्यात आला आहे असं खोटं पसवरण्यात येतंय. अनेक अश्या आशयाचे whatsapp वर मेसेज फिरविण्यात येत आहे. परंतु या मागील सत्य माहित झाल्यास तुम्हालाच हसायला येईल कि आपल्या भोळेपणाचा काही लोक कसा उपयोग घेतात.
हा किडा धोकायदायक आहे, असे कीडे कुणीही तुम्हाला केले असले, तरी हा किडा अस्तित्वात आहे, हे खोटं आहे, तेव्हा डोक्यातून आधी काढून टाका, आणि सत्य जाणून घ्या…

Giant water bug चावल्यानंतर तुमचा हात असा होईल, ही एक अफवा आहे. खरं तर हा खराब झालेला हात बटर, गम आणि वॅक्सने, दोन तास मेहनत घेऊन एका आर्टिस्टने बनवला आहे. मात्र या फोटोमुळे असा काही किडा असल्याच्या अफवा पसरल्या आहेत, हा मेकअप पाहण्यासाठी खालील व्हिडीओ जरूर पाहा.

Giant water bug ला थायलंडमध्ये खूप आवडीने खातात, बेकायदेशीरपणे रात्री हा किडा पकडतात, याला सुकवून तळून ही खातात. या ज्युसही करतात. हा किडा अजिबात मानवाला घातक नाहीय.

आणि बाकी सर्व फोटो फोटोशॉपची कमाल आहे. त्यामुळे असा कुठल्याही प्रकारचा रोग अस्तित्वात नाही आहे. जर तुम्हाला असा फोटो बनवायचा असेल तर थोडफार फोटोशॉप येणार्यांना आरामात हे जमल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *