हे गोंडस बाळ आहे ५००० करोड रुपयाच्या संपत्तीचा मालक

करीना कपूर व सैफ आली खान ह्या जोडीचा मुलगा तैमुर खान पतोडी ह्याच्या बद्दल सर्वत्र चर्चा चालतात. त्याच्या नावापासून तो प्रकाशझोतात आला आणि प्रसिद्धी त्याची पाठ सोडत नाही आहे. आता तो शाही संपत्तीचा अधिकृत वारस घोषित झालेला आहे.

नवाब हमीदुल्लाच्या मृत्यू नंतर भारत सरकारने १९६१ साली सैफ अली खानची आजी साजिदा सुल्तान हिला भोपाळची बेगम म्हणून अधिकृत स्वीकार केला. साजीदांचे लग्न नवाब इफ्तिखार अली खान सोबत झाल्यनंतर ते पतोडीचे नवाब झाले होते

मागे तैमुरच्या बिछान्यावर झोपतो तो पाळणा ३ लक्ष रुपयाचा आहे. त्याचे फोटो सर्वत्र वायरल झाले होते. रीताक्षी अरोराने हा बेड डिजाईन केलेला आहे त्यांची कंपनी Bibs ‘N’ Cribs कार्यरत आहे.

आता करीना आणि सैफ हे आई बाबा झाल्यानंतर त्याचा मुलगा तैमुर पूर्व भोपाळच्या जवळपास ५००० करोड संपत्तीचा मालक झालेला आहे.
या संपत्ती मध्ये १००० एकर बहुमुल्य जमीन , जिथे फ्लैग स्टाफ हाउसचाही समावेश आहे हे त्यांचे वडिलोपार्जित घर त्याच्या संपत्तीत येणार आहे. कधी काळी हे घर अहमदाबाद पैलेसचा हिस्सा होता.

हेरीटेज हॉटेल हे सुध्दा याच्या मालकीचे आहे पहिले येथे स्वतः नवाब राहत होते. कोहेफिजा भागात असलेले घर नवाबाचे सध्याचे घर आहे एका भागात ते राहतात आणि एका भागात नवाबाचे वंशज शाळा चालवतात.

सैफ अलीचे वडील नवाब मन्सूर अली खान पतोडी हे भोपाळचे नववे नवाब होते. भारतीय क्रिकेट संघाचे हे कॅप्टन होते. २२ सप्टेंबर २०११ ला फुफुसाच्या बिमारीमुळे त्यांचे निधन झाले. सर्वात मोठा मुलगा सैफ हा त्यांचा वारसदार आहे त्यांना दोन लहान बहिणी हि आहे सोहा व सबा

हरियानामधील गुडगाव पासून २५ किमी अंतरावर असणारे अरवली पर्वतात असणाऱ्या पतौडी परिवाराचा इतिहास २०० वर्ष जुना आहे.

भोपाळ सरकार सोबत सुरु असलेल्या संपत्तीचा वाद सैफ अली खान याने जिंकला आहे व आता तैमुर हा ५००० करोड संपत्तीचा वारस झालेला आहे.
जन्मता तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मने याला म्हणतात हे तैमुरकडे बघितल्यावर समजेलच.

आपल्याला हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा...
तैमुरचे शाही जीवन आता सुरु झालेले आहे समोर अजून गोष्टी ऐकायला मिळणारच…

2 comments

  1. It has never been easier to judge between the transportation services, as all
    bloke opinions and testimonials are gathered in identical see as a service to you to pick the best.
    Escape bad calibre and as a culminate miserable experience alongside
    consulting any transmission website reviews. Entirely written testimonials purpose manual you through the process of selecting the entire and alone change checking that last will
    and testament in good shape your needs.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *