मदर टेरेसा यांच्याविषयी माहिती नसलेल्या गोष्टी नक्की वाचा..

आज मदर टेरेसा यांचा जन्मदिवस, संपुर्ण आयुष्य समाजसेवेसाठी खर्च करणा-या या आईविषयी आज बघुया काही खासरे अपरचित माहिती…

मदर टेरेसा यांचा जन्म २६ ॲागस्ट २०१० रोजी मैकडोनिया येथे पश्चिम जर्मनी मध्ये झाला. त्याचे खरे नाव Agnes Gonxha Bojaxhiu. शांतता व मानवतेचा प्रचार हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. गरीबांच्या,वंचिताच्या सेवेत त्यांची संपुर्ण हयात गेली. भुकेल्यांना अन्नदानापासुन तर सर्वाना समान वागणुक दिली. त्याच्या १०७ व्या जयंतिनिमीत्य काहि अपरिचीत गोष्टी,

वयाच्या १८ व्या वर्षि मदर टेरेसांनी घर सोडले व परत कधिच घराच तोंड पाहील नाही.
मदर टेरेसा यांनी वयाच्या १८ व्या वर्षि घर सोडले व डबलीन येथे ख्रिश्चन नन होण्याकरीता सिस्टर लोरीटो यांच्या सोबत जुळल्या. त्यानंतर संपुर्ण आयुष्यात त्या घरी गेल्या नाही.

१९६४ साली भारत भेटित ख्रिश्चन धर्मगुरू पोप VI यांनी मदर टेरेसाला त्याच्या स्वागता करीता असलेली लिमोझिन गाडी दिली. कृष्ठरोगी निवा-याकरीता वर्गणी जमा करायला ति वापरण्यात आली.
पोपच्या भेटित त्यांनी पोपला वाट पहायला लावली कारण त्या रुग्णसेवेत होत्या यामुळे पोप यांच्यावर मदर टेरेसाचा प्रभाव पडला व त्याच्या कार्यासाठी लिमोझिन गाडी भेट दिली.

ख्रिश्चन नन असुन सुध्दा त्यांनी कधी कधी देवाच्या उपस्थितीबद्दल प्रश्न निर्माण केले. २००७ साली त्याची काहि पत्र समोर आली त्यात लिहलेले आहे. “मि विश्वास कुठे ठेऊ? माझ्या मध्ये अंतरमुख झाल्यावर मला दिसते फक्त अंधार व एकटेपणा” देव सोबत नाही किंवा नाही हे सुध्दा कळल्यावर कधि त्यांनी अनाथ, गरीबांची सेवा करणे बंद केले नाही.

मदर टेरेसा ८ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचा काही राजकीय वै-याकडुन विष देऊन खुण करण्यात आला.

मदर तेरेसा यांनी अनेक बेघर लोकांना हक्काचा निवारा दिला. कलकत्ता येथील झोपडपट्टीतून सुरु झालेला प्रवास संपूर्ण जगभर गेला.

त्यानंतर त्याच्या जवळ फक्त आईच होत्या व आईनेच लहानपणी त्यांना गरीबाची सेवा करायचे शिकवले. त्या त्यांना सांगत कि ” गरीबांची सेवा केल्याशिवाय कधिही घास घेऊ नको कारण त्यांना अन्नाची आवश्यकता आहे”

कलकत्ता ते हिमालया धर्मप्रसाराचा पैदल प्रवास करताना त्यांना धर्मगुरूचा संदेश आला की धर्मप्रचार न करता आता गरीब व रुग्णाची सेवा कर.

१९८२ साली त्यांनी लपुन बैरुत व लेबनान सारख्या मुस्लिम बहुल भागात सेवा दिली व स्वत: त्या भागात गेल्या. मानवतेला धर्म नाही यावरुन आपणास कळते.

गरीब व रुग्णांची सेवा याकरीता १९७९ साली त्यांना शांतते करीता नोबल देण्यात आला. १९९२ साली भारतरत्न भारतातील सर्वोच्च सन्मान देण्यात आला.

गर्भापातावर त्यांनी दिलेल्या टिपण्यावर त्याच्यावर बरीच टिका करण्यात आली. त्याच्या मते शांतता नष्ट ही गर्भपातामुळे होते.

सेंट मेरी हायस्कुल १९३१ ते १९४८ मध्ये मदर टेरेसा यांनी भुगोल विषय शिकवला त्यानंतर त्या शाळेच्या मुख्याध्यापक झाल्या.

त्यांनी सेवा सुरू असताना अनेक सेवाभावी संस्था स्थापन केल्या. १९६३ साली missionaries in Charity Brother, १९७६ साली The contemplative branch of the sister, १९७९ सासू The Contemplative Sisters, 1984 साली Missionaries Of Charity Father.

आयुष्यातील शेवटच्या दिवसात त्यांनी राजकुमारी डायना यांची भेट घेतली होती व दोघिही एकाच आठवड्यात वारल्या.

आयुष्यात १८ वेळेस त्यांना जगातील प्रभावी व्यक्तिमत्व हा किताब मिळाला. Gallups Yearly Pole अमेरीका तर्फे हा किताब देण्यात आला.

५ सप्टेंबर १९९७ रोजी मदर टेरेसा यांचा मृत्यू झाला.

पोटाच्या भुक भागविण्या पेक्षा प्रेमाची भुक भागवणे कठीण आहे.
मदर टेरेसा…

2 comments

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *