बिटकॉईन म्हणजे काय ?

९ जानेवारी २००९ साली सतोषी नाकामोतो नावाच्या व्यक्तीने एक चलन इंटरनेटच्या बाजारात आणलेे.या चलनाचा उपयोग कोणीही,कधीही करू शकतो.या चालनावर कोणत्याही देशाचा अधिकार नाही.हे एक अभासी चलन आहे.त्याला बिटकॉईन हे नाव देण्यात आलं.

१ बिटकॉइन = १० करोड सतोषी

२००९ साली एका बिटकॉइनची किंमत २.१० पैसे होती.२०११ मध्ये ती ६ रु झाली.२०१५ मध्ये १४ हजार रुपये तर आज एका बिटकोईनची किंमत १ लाख ३८ हजार रुपये एवढी आहे.

जगातील सर्वात मूल्यवान असणारे हे चलन २०३० पर्यंत १५ लाखाच्या घरात जाईल असे अर्थशात्र्यांचे मत आहे.

आपल्याकडे पण एखादा बिटकोईन असावा म्हणून गेले २० दिवस मी याची माहिती गोळा करत होतो.बिटकोईन दोन ते तीन मार्गाने कमवता येऊ शकतात.
★ खरेदी करून

★ GPU power वापरून

★ जाहिरात बघून

मी तिसरा पर्याय निवडला आणी आठ दिवसात मी १ लाख ६ हजार सतोषी मिळवले बिटकोईनच्या आकडेवारीत ०.००१०६६४६ हे असं दिसतं.याचे मला एका आठवड्यात २ डॉलर मिळाले.

Youtube वर बरेच व्हिडिओ आहेत ते महिन्याला बिटकोईनच्या माध्यमातून २०/३० हजार रु कमवू शकता? असा दावा करतात पण ते मोबाइलवर शक्य नाही.संगणकावर सांगता येणार नाही.

मी पैसे कमविण्यासाठी हा उद्योग केला नाही.मी फक्त मोबाईलच्या माध्यमातून बिटकॉईन कमवता येतात का हे बघितले.त्यासाठी मला काय काय करावे लागले हे प्रत्येक फोटोच्या खाली सविस्तर लिहले आहे.

जर तुम्हाला ही आवड म्हणून बिटकॉईन मिळवायचे असतील तर नक्की प्रयत्न करा.
पण त्या आधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.

१) मोबाईलची रॅम २ जीबी असावी
२) बिटकॉईन संदर्भात जे अँप्स डाउनलोड कराल त्या सर्व अप्सचा पासवर्ड एकच ठेवा.

बीटकॉइन कमविण्या करिता तुम्ही हे करू शकता…

Xapo हे एक बीटकॉइन वॉलेट आहे.प्ले स्टोअर मधून डाउनलोड करून रजिस्टर करा.नंतर बीटकॉइन वर क्लिक करून तुमचा बीटकॉइन अड्रेस कॉपी करा.तो अड्रेस तुम्हाला Giftybtc मध्ये वापरायचा आहे.

हे अँप्स पण तुम्ही प्ले स्टोर मधून डाउनलोड करू शकता xapo मधून कॉपी केलेला बीटकॉइन अड्रेस इथे पेस्ट करा.

Got referral code ? वर क्लिक करून btc1012888 हा code टाका तुम्हाला ३०० सतोषी मिळतील.

या अँप्सवर प्रत्येक पाच मिनिटाला १०० सतोषी मिळतात.त्या क्लेम करण्यासाठी तुम्हाला ५ सेकंद जाहिरात बघावी लागते.१ लाख सतोषी पूर्ण झाल्यावर हे अँप ते आपोआप तुमच्या अकाउंटमधून काढून घेत आणी येणाऱ्या सोमवारी तुमच्या xapo अकाउंट मध्ये ट्रान्सफर करते.

Bitmaker by CakeCodes या अँप्सवर तुम्ही ३०मिनिटाला ५०० block मिळवू शकता ४१२५० ब्लॉक झाल्यावर तुम्ही केव्हाही त्या सतोषी तुमच्या xapo ई-मेल idवर पाठवू शकता. पण हे तुम्हाला शुक्रवारीच मिळणार.

या अँप्सवर रजिस्टर करण्यासाठी रेफरल कोड 0FER1R(ZERO-F-E-R-ONE-R) हा आहे.हा कोड वापरल्यावर तुम्हाला ६००० ब्लॉक सुरवातीलाच मिळतात.

हे काल मला मिळालेलं काही सतोषी

यातला एकही अँप्स डाउनलोड करू नका.तुमच्याकडून जाहिराततीचे पैसे कमावतात पण देत काहीच नाहीत..

Source
माझा सवाल

4 comments

  1. bhai bitcoin adress kuthun copy karaycha te sng na rao mhnje BITCOIN ADDRESS kuthun copy karaycha tycha sscreen shot pathav na by mail var

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *