भारतीय पहिल्या स्वातंत्र दिनाचे व लढ्यातील काही घडामोडीचे दुर्मिळ फोटो..

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र मिळाले. हे स्वातंत्र एका दिवसात मिळाले नाही यासाठी लढा १५० वर्ष चालला. पाकिस्तान सोबतची फाळणी या देशातील एक अवघड क्षण तेव्हाच आला होता. १८ व्या शतकापासून चालत आलेला इंग्रजासोबतचा संघर्ष १९४७ ला थांबला. भारतीय स्वतंत्र लढ्यात अनेकांचे योगदान आहे व ते सुर्व्र्ण अक्षराने लिहलेला आहे परंतु यातील काही निवडक क्षण आम्ही आपल्या समोर घेऊन येत आहो खासरे वर..

स्वातंत्र मिळवण्याच्या आठवड्यातील काही क्षण आम्ही आपल्या समोर ठेवत आहोत. नक्की बघा

१९४७ लॉर्ड माउंटबैटन व महात्मा गांधी भारतीय स्वातंत्र्याबाबत चर्चा करताना…

जून १९४७ राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दोघामधील निर्वासित भारतीयाच्या हरिद्वार येथील ठिकाणी चर्चा..

२४ मार्च १९४७ स्वतंत्र भारताचे पहिले गवर्नर म्हणून शपथ घेताना लॉर्ड माउंटबैटन..

८ ऑगस्ट १९४७ पंडित मदन मोहन मालवीय दिल्ली येथील एका राजकीय चर्चेत

१९४६ पंडित जवाहरलाल नेहरू व महमद आली जिना शिमला येथे चर्चे करिता उपस्थित असताना. याच बैठकीत जीनांनी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली.

१५ ऑगस्ट १९४७ सी.राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गवर्नर म्हणून शपथ घेताना.

डिसेम्बर १९४७ भारताचा शेवटचा व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबैटन जयपूरच्या महाराजा सोबत दिल्ली येथे.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी महाराजा जिवाजीराव सिंदिया जमलेल्या जमावास संबोधित करताना..

पाकिस्तान येथून स्थलांतरीत भारतीयाचा हा फोटो तेव्हाची परिस्थिती दर्शवतो. अनवाणी पायाने यांना देश सोडायचं काम पडल

१९५० मधील फोटो अंबाला येथे पाकिस्तानमधून रेल्वेमध्ये आलेले स्थलांतरीत भारतीय बांधव

जानेवारी १९४८ सी राजगोपालचारी हे डॉक्टर राजेंद्र प्रसादा सोबत चर्चा करताना सरदार वल्लभभाई पटेल ऐकताना..

बॉम्बे येथील बैठक आटपून १९५० रोजी सरोजिनी नायडू व मौलाना आझाद बाहेर पडताना..

फाळणी दरम्यान, पूर्व पाकिस्तानमधील नागरिक पशिच्म बंगाल मध्ये बोट च्या साह्याने स्थलानतरीत होण्याचा पर्यंत करताना.

भारत छोडो आंदोलनातील समर्थकाचा फोटो ऑगस्ट १९४२

१९४२ भारत छोडो आंदोलन नेहरूजी आंदोलकासोबत सोबत संवाद साधताना..

भारतिय स्वातंत्राची पहिली बातमी…

भारत पाकिस्तान फाळणीचे दुर्मिळ ह्र्दय पिळवटून टाकणारे फोटो आपण खालील लिंक वर बघू शकता…
क्लीक करा..

वरील सर्व फोटो व माहिती करिता Indian Government चे धन्यवाद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *