बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर मराठी तारका कार्यक्रम..

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी तेरा हजार फूट उंचीवर ऑक्सिजन कमी असतानाही कोणताही मोबदला न घेता मराठी तारका हा कार्यक्रम सादर करणाऱ्या निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर आणि त्यांच्या मराठी तारका टीमचे कौतुक प्रत्येक मराठी माणसाने केलेच पाहिजे,

जय हिंद !

भाग १

भाग २

भाग ३

भाग ४

भाग ५

KhaasRe.Com तर्फे ह्या तारकांना सलाम…