वैवाहिक आयुष्य आनंददायी होण्याकरिता खालील गोष्टी करा…

आयुष्यात वैवाहिक जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर, तुमचे वैवाहिक संबंध आनंददायक असाला हवे…

परंतु अनेक विषयामुळे त्यांना वैवाहिक सुख मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर खूप परिणाम पडतो.
काही विषयात काडीमोड पर्यंत हे विषय येतात किंवा वैवाहिक बाह्य संबंध तयार होतात.

तुमचे शारीरिक संबध चांगले होण्या करिता काही तुम्हाला गोष्टी,
शारीरिक संबंध चांगले करण्याकरिता तुमच्या जोडीदारासोबत चांगला विचारविनिमय व्हायला हवा…

तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम अथवा काळजी करत नससाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारा कडून शारीरिक संबंधाची अपेक्षा करूच नये.

फक्त देखावा म्हुणुन प्रेम किंवा काळजी करू नये तिच्यावर खरे प्रेम करावे…
जेव्हा तिला माहिती पडेल कि तिचा वापर फक्त शारीरिक संबधाकरिता होत आहे तेव्हा तिचे प्रेम कमी होईल.
तिच्या कडून जे पाहिजे असेल ते करायचे असेल तर खालील उपाय वापरा…

जर तुम्हाला अपत्य असतील तर त्यांच्या जवाबदारी तुम्हा दोघात वाटून घ्या…

शाळेचे कपडे घालण्यापासून तर डब्बा देण्यापर्यंत काम वाटून घ्या…

ह्या गोष्टी तुम्हाला मुले तर जवळ आणतील सोबतच तुमची जीवनसाथी सुद्धा जवळ येईल…

याचे परिणाम तुम्हाला रात्री पलंगावरच माहित पडेल…

ताण घेणे सोडा तुमचे आयुष्य सुधरविन्या करिता. जर तुम्हाला नौकरी अथवा पैशाचा ताण असेल तर त्याला सकारात्मक घ्या…

झोपण्यापूर्वी थकलेले राहू नका…

संभोग दरम्यान ताजेतवाने रहायलाच हवे… डोके शांत हवे हे महत्वाचे…

काही वेळ कामातून काढा कुटुंबांसोबत फिरा , किंवा मित्राच्या पार्टी मध्ये तिला सोबत घेऊन जा.
जेव्हा तिच्या सोबत तुम्ही राहता तिला जे आवडत नाही असे कधीही करू नका. मुखसंभोग अतिशय प्रभावी साधन आहे.

रोज रोज एकाच पद्धतीने संभोग कांटाळवाणे असते रोज नवीन पद्धतीने नवीन जागेवर संभोग करत चला….

ह्या पद्धती आहे वैवाहिक आयुष्य जगायच्या…

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *