जिभेवर चमचा ठेवा आणि एका मिनटात जाणून घ्या आपला आजार कोणता आहे.. 0

आपल्याला आरोग्याशी निगडीत कोणत्या समस्या आहे ह्या जर घर बसल्या माहिती झाल्या तर किती बरे होईल ? शरीरात काय कमी आहे किंवा कशाचे प्रमाण अधिक आहे याकरिता करायला लागणाऱ्या चाचण्या अतिशय महागड्या असतात. त्यामुळे आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो परंतु हे दुर्लक्ष अंगावर येऊ शकते. त्यामुळे आज खासरेवर तुम्हाला एक पद्धत सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या खिश्याला कात्री न लागता घरच्या घरी चाचणी करता येईल..

एका चमच्‍याने जाणुन घ्‍या तुमचे आरोग्‍य
आता मात्र केवळ एका चमच्‍याने तुम्‍हाला तुमच्‍या आरोग्‍याविषयी जाणुन घेता येणार आहे. यु‍निव्‍हर्सिटी ऑफ टोरोनटोच्‍या असिस्‍टंट प्रोफेसर आणि ब्रॉडकास्‍ट मेडिकल जर्नलिस्‍ट डॉ. जोलीन हुबर यांच्‍या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. यासाठी तुम्‍हाला फक्‍त तुमच्‍या जीभेवर थोडा वेळ चमचा हळूहळू घासावा लागतो. त्‍यानंतर चमच्‍यावर आपली लाळ जमा होते आणि तिच्‍या निरीक्षणानेच अापल्‍याला डायबिटीज, कॉलेस्‍ट्रॉल, किडनी, दुषित रक्‍त अशा अनेक गोष्‍टींची माहिती मिळते. ही सर्व प्रक्रिया केवळ एका मिनिटाची आहे.

सर्वात प्रथम चमच्याचा मागील भाग जिभेवर हळूवार घासा त्यावर थोडी लाळ जमा होणार. त्यानंतर हा चमचा एका पॉलीथीनमध्ये पैक करा. आता या पैक केलेल्या चमच्याला एक मिनिट प्रकाशाखाली ठेवा. यानंतर तुम्हाला चमच्यावर जमा होणार्या लाळीचा वेगळा रंग दिसेल. त्यानुसार आपण आपले विकार ओळखू शकतो. चमच्याचा गंध गोड येत असेल तर मधुमेह असू शकतो. चमच्यावर पिवळा थर जमा झाला तर थायरॉइडचे संकेत आहेत. चमच्यावर गुलाबी थर जमा झाला तर खराब रक्त पुरवठा किंवा कोलेस्त्रोल चे संकेत आहे. पांढरा थर जमा झाल्यास इन्फेक्शनचे संकेत आहेत. चमच्यावर नारंगी थर जमा झाला तर किडनी समन्धित आजार आहेत.

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..

Comments

comments

Previous ArticleNext Article

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जन्माष्टमी विषयी तुम्ही हि माहिती कधीही वाचली नसेल… 1

मणिपूर मध्ये जन्माष्टमी हि कृष्ण जन्म या नावाने राजधानी इम्फाल येथील दोन मंदिरात साजरी केली जाते. पहिले महोस्तव गोविंदजी मंदिर आणि दुसरा International Society for Krishna Consciousness मंदिरात…

दक्षिण आशिया खंडात खालील समुद्री भागातील देशात मोठ्या प्रमाणात हिंदू आहे येथे गयाना,त्रिनिनाद, टोबागो,जमैका आणि डच कॉलनी ऑफ सुरीनाम येथे जन्माष्टमी साजरी केल्या जाते. येथील जास्तीत जास्त लोकसंख्या उत्तर प्रदेशातील लोकाची आहे.

जन्माष्टमीला कृष्ण जन्माष्टमी, साटम आथम, गोकुळाष्टमी,अष्टमी रोहिणी,श्रीक्रीष्णा जयंती, श्री जयंती या नावाने साजरी केल्या जाते. जन्माष्टमीचे कारण श्री

क्रिष्णचा जन्मदिवस जे विष्णूचा आठवा अवतार आहे असे मानतात. श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या अष्टमीला श्रीकृष्णाचा जन्म झाला.

मथुरा आणि वृंदावन श्री कृष्ण जन्मभूमी मध्ये जन्माष्टमी आठवडाभर साजरी केल्या जाते.

सिंगापूर येथील जन्माष्टमी पाहण्या लायक असते. सेरागून रोड येथिल श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे जन्माष्टमी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. कृष्णा नामस्मरण करण्याची स्पर्धा सुध्दा येथे भरविल्या जातात.

जन्माष्टमी देशातील बहुंताश भागात साजरी केली जाते. त्या दिवशी उपवास रात्री बारा वाजता म्हणजे कृष्ण जन्माच्या वेळेस सोडला जातो.

गुजरात येथे द्वारकाधीश मंदिरात नजारा पाहण्या लायक असतो.

पाकिस्तान मधेय श्री स्वामीनारायण मंदिर कराची येथे सुध्दा जन्माष्टमी भजन कीर्तनासहित साजरी केल्या जाते.

मलेशिया बहुसंख्य मुस्लीम असून क्वालालंपूर येथे जन्माष्टमी साजरी केल्या जाते. या प्रसंगी अन्नदान सुध्दा मोठ्या प्रमाणात होते.

फ्रांस येथील पैरीस मधील मंदिरात दोन दिवस महोस्तव साजरा केला जातो. रात्री बारा वाजता श्री कृष्णास गंगाजलाने अंघोळ घालून विधिवत पूजा केली जाते.

४००० दहीहंडी पिकी मुंबई मधील काही महत्वाची दहीहंडीचे ठिकाणे गिरगाव,दादर,लोवर परेल,वरळी,माझगाव,लालबाग आणि बाबू गेनू मंडइ हे आहे. २००० पेक्षा जास्त गोविंदा पथक या मध्ये भाग घेतात. त्यांना रोख स्वरुपात बक्षीस देण्यात येते.

नेपाळ,कॅनडा या देशात सुद्धा मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी साजरी केल्या जाते.

लंडन येथे जन्माष्टमी हि भक्तिवेदांत भवन येथे दोन दिवसात ६०००० लोक एकत्र येऊन साजरी करतात. बीटल जॉर्ज हर्रीसन यांनी हरी क्रिष्ण चळवळीस हे भवन १९७० मध्ये दान दिले होते.

Comments

comments

वाचा कोणत्या राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात… 0

आजही भारतात कुंडली जुळल्याशिवाय लग्न होत नाही. राशीचा विचार केल्या जातो गुण जुळतात का ते बघितले जातात. चला आज बघूया कोणत्या राशीवाले पुरुष अथवा स्त्री लवकर प्रेमात पडते खासरे वर

मिथून राशी

ज्योतिष्य शास्त्रनुसार मिथुन राशीचे लोक लवकर प्रेमात पडतात. या लोकांबाबत असे म्हटले जाते की, या लोकांसोबत जर कुणी चांगल्याने बोललं तर, हे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे लोक एकतर्फ़ी प्रेमात लवकर पडतात. या लोकांच्या प्रेमाबाबत सांगितलं जातं की, या राशीचे लोक आपल्या पार्टनर सोबत एकनिष्ठ नसतात.

कर्क राशी

कर्क राशींच्या लोकांबाबत बोललं जातं की, हे लोक आपल्या जोडीदाराप्रती एकनिष्ठ व विश्वासू असतात. हे लोक ज्यांच्यावरही प्रेम करता ते प्रेम ते इमानदारीने निभवतात. या लोकांशी जे लोक चांगले बोलतात ते लोक या राशीच्या लोकाना पसंत पडतात. तसेच, आपल्या पहिल्या प्रेमाला विसरणे या लोकांना अवघड असत.

कन्या राशी

या राशीचे लोक आपल्या पार्टनरपासून काहीही लपवत नाहीत. परंतु हे लोक हि अपेक्षा करतात कि त्यांच्या जोडीदाराने सुध्दा त्यांच्या पासून काहीही लपवू नये. या राशीचे लोक मुक्त विचाराचे असल्यामुळे अनेकदा हे फसतात. तसेच प्रेमभंग जास्त प्रमाणात या राशीच्या लोका सोबत होतो.

कुंभ राशी

कुंभ राशीचे लोकांना नेहमीच आकर्षणाचं केंद्रबिंदू राहण्यात आनंद मिळतो. लोकांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना चांगलं वाटत नाही. जे लोक यांचं ऎकतात त्यांच्याशी यांचं चांगलं पटतं. त्यांच्या वर लोकाचे ध्यान नसल्यास त्यांना रागही लवकर येतो.

मीन राशी

मीन राशीच्या लोकांबाबत म्हटलं जातं की, हे लोक स्वभावाने भोळे असतात. त्यामुळे हे लोक कुणाच्या बोलण्यात येतात. कुणीही यांना बोलण्याने फसवू शकतं. या लोकांना स्वत:चं कौतुक ऎकणं आवडतं. त्यामुळे आपली रास हि असेल तर या गोष्टीपासून सावध राहणे आवश्यक आहे.

Comments

comments

वाळवंटाच्या मधात हे गाव बघून तुम्ही होसाल थक्क, सुंदरता अशी कि सोडावे वाटणार नाही गाव… 2

आपल्या डोक्याद वाळवंट म्हटले हि सर्वात पहिले येते ते म्हणजे रेतीचे मोठ मोठ ढीग आणि सुनसान जागा. परंतु निसर्ग हा नेहमी नवनवीन गोष्टी दाखवत असतो.

असाच एक निसर्गाची करामत बघयला मिळेल एका वालावंटात. गावचे नाव आहे समजेलच तुम्हाला. या गावाला बघितल्यावर त्याची प्रशंसा करणार नाही असा माणूस कुठेही दिसणार नाही.
एक वेळ माणूस या गावात गेला कि परत येणार नाही हे नक्की आहे.

दक्षिण पश्चिम पेरू मध्ये ICA सिटी जवळ एक सुंदर गाव आहे ज्याचे नाव आहे हुआकाचीना. जिथ पर्यंत दिसेल तिथपर्यंत सगळी कडे वाळूच दिसणार तुम्हाला. संपूर्ण बाजूने वाळावंत आणि मधात हे सुंदर गाव/
दूरदुरून लोक येथे सुट्ट्यामध्ये येतात. लाखो लोक इथे येतात आणि राहतात इथे पर्यटकाची जत्रा असते. परंतु या गावाची लोकसंख्या आहे फक्त ९६ लोक… हो फक्त ९६ लोक
या गावाती एक तलाव आहे ज्याचे सौंदर्य अवर्णीय आहे. लोक हे सुध्दा सांगतात कि या तलावातील पाण्यात औषधी गुणधर्म आहे यामुळे अनेक रोग दूर होतात.

शहरातील धावपळीच्या आयुष्यापासून पर्यटकांना इथे मिळते खरे समाधान मानसिक आणि शारीरिक. अनेक हॉटेल सुविधा इथे आहेत.
आणि रात्रीच्या वेळी सौंदर्य हजारोपटीने वाढते असे आहे हे गाव. जादूच्या नगरी प्रमाणे रात्री हे गाव सर्वाना दिसते.

Comments

comments

%d bloggers like this: