चेहरा झटपट उजळवणारे 21 साधे सोपे घरगुती उपाय 1

चेहऱ्यावर तेज नसेल तर व्यक्तीचे व्यक्तिमत्व उठून दिसत नाही. अनेकांना हा प्रश्न पडतो कि चेहरा उजळ कसा करावा. तसं पाहायला गेलं तर सुंदर त्वचा प्राप्त करणे सोपे काम नाही. यासाठी योग्य आहार आणि वेळेवर त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु सध्याच्या काळात प्रत्येकाला वेळेची कमतरता जाणवत असल्याने अनेकजण आपल्या त्वचेकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकत नाही. वेळेवर त्वचेची काळजी न घेतल्याने चेहऱ्यावरील तेज कमी होत. तुम्हाला देखील ही समस्या उद्भवली असेल तर आज आम्ही तुम्हाला खासरेवर काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत. यामुळे नक्की तुमचा फायदाच होणार याबाबत आम्ही निश्चित आहो. चला बघूया मग उजळ चेहरा करण्याकरिता घरगुती उपाय…

बेसन हे एक सौंदर्यवर्धक पदार्थ आहे. दोन छोटे चमचे बेसन पीठ घेऊन त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद एकत्र करावी. त्यामध्ये साधारण 10 थेंब गुलाब जल व 10 थेंब लिंबू टाकून त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध एकत्र करून त्याचा पातळ लेप तयार करून घ्यावा. आणि हा लेप रोज अंघोळीच्या आधी चेह-यावर साधारण अर्धातास ठेवावा व नंतर धुऊन टाकावा. यामुळे चेहरा उठावदार नक्की दिसेल.

डार्क सर्कल किंवा डोळ्यांच्या खाली काळी वर्तूळे तयार झाली असल्यास रोज डोळ्यांच्या खालच्या बाजूस कच्च्या बटाट्याच्या तुकड्यांनी हलक्या हाताने मालिश करावी. असे केल्याने काळी वर्तूळे हळू-हळू कमी होण्यास मदत होईल. अधिक चिंता, जागरण किंवा हार्मोनल बदलामुळे डार्क सर्कल येतात. हा उपाय वापरून तुम्ही ते कमी करू शकता.

तेलकट चेहरा हा देखील एक सौंदर्या मधील अडथळा आहे. यामुळे पिंपल्सची समस्या तयार होऊ शकते. चेहरा तेलकट असल्यास एक चमचा मध 15-20 मिनिटे चेह-यावर हलक्या हाताने लावल्यास तेलकटपणा कमी होतो. तुम्ही यामध्ये लिंबाचे 4-5 थेंब देखील टाकू शकता.

तुमची स्किन खूप ड्राय असेल तर एक लहान चमचा साय घेऊन त्यामध्ये थोडेसे केशर मिसळा. या मिश्रणाने चेहर्‍यावर मालिश करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. या उपायाने चेहर्‍यावरील कोरडेपणा दूर होईल.

पुरातन काळापासून उटणे भारतात वापरण्यात येतात. आता परदेशातही याची मागणी वाढत आहे. परंतु जिथे पिकते तिथे त्या वस्तू ची किंमत नसते. ज्वारीचे पीठ, हळद आणि मोहरीचे तेल पाण्यामध्ये एकत्र करून उटणे बनवून घ्यावे. या उटण्याने रोज शरीराची मालिश केल्याने त्वचेचे तेज हमखास वाढते.

संत्र्याची साल वाळवून चूर्ण तयार करून घ्या. या चूर्णामध्ये थोडेसे कच्चे दुध मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा कोमल होईल.

मनुष्याचा आहार सुध्दा त्याच्या त्वचेवर परिणाम करत असतो. त्वचा उत्तम राहण्यासाठी संत्र्याचा ज्युस प्यावा. संत्र्याचे साल कोरडे करून त्याची पेस्ट बनवून चेह-यावर लावल्यास चेहरा उजळण्यास मदत होते. संत्र्याची साल स्क्रबचे सुध्दा चांगल्या प्रकारे काम करत असते आणि चेहर्याचा तेलकट पणही कमी होतो.

मुलतानी माती सौंदर्यवर्धक आहे. माती आणि गुलाब जल एकत्र करून चेह-यावर लावल्यास चेह-याचा रंग निखरतो. एकी काळी ताज महल वर प्रदूषणामुळे आलेल्या काळपटपणा हटवायला मुलतानी मातीचा वापर सरकाने केला होता.

काकडी सुध्दा सौंदर्य उजळवायला कामी येऊ शकते. दोन चमचे काकडीचा रस, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद चेह-यावर लावल्यास फायदा होतो.

साधारण चार चमचे मुलतानी माती, दोन चमचे मध, दो चमचे दही आणि एका लिंबाचा रस एकत्र करून साधारण अर्धातास चेह-यावर लावून ठेवावा व धूऊन टाकावा. यामुळे चेहरा उजळ होतो.

तुमचा दैनदिन कार्य सुध्दा सौंदर्यावर परिणाम करत असते म्हणून रोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास गाजराचा ज्युस प्यायल्याने चेह-याचा रंग सुधारण्यास मदत होते.

काजू त्वचेसाठी उत्तम मानले जातात. काजू दुधात भिजवून बारीक कुटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. स्किन ड्राय असेल तर काजू रात्रभर दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी काजू बारीक करून त्यामध्ये मुलतानी माती आणि मधाचे काही थेंब टाकून स्क्रब करा.

लिंबाच्या पानामुळे त्वचेची रोग प्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे चेह-यावरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते. साधारण चार-पाच लिंबाची पाने मुल्तानी मातीमध्ये एकत्र करून त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले बारीक करून घ्यावे. तयार झालेला हा लेप चेह-यावर 15 मिनिटे लावून ठेवून चेहरा धूवावा.

तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर अर्धातास लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

चेह-याची चमक वाढवण्यासाठी एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेह-यावर लावावा.

घरातून बाहेर पडण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन क्रीम अवश्य लावावे यामुळे सूर्याच्या प्रखर किरणांपासून त्वचेचे रक्षण होण्यास मदत होईल. सूर्याच्या किरणांमुळे त्वचेचा रंग कमकुवत होतो.

ग्रीन टीमध्ये एंटी-ऑक्सीडेंट भरपूर उपलब्ध असतात. याच्या नियमित सेवनामुळे त्वचेवरील दाग-धब्बे दूर होण्यास मदत होते. सोबतच दिवसभ तुम्ही ताजेतवाने राहणार हे नक्की.

चेह-याचा सावळेपणा दूर करण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो. काकडीचा रस काढून साधारण 15 मिनिटे चेह-यावर लावून धुतल्यास चेहरा चमकण्यास सुरूवात होते.

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड आढळून येते. अक्रोड खाल्ल्याने या तेलाचे मालिश केल्याने चेहऱ्याची कांती वाढू शकते. ओमेगा ३ हे अॅसिड माश्यामध्ये सुध्दा आढळून येतात.

पिकलेल्या पपईतील गर चेहर्‍यावर लावून हलक्या हाताने मालिश करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे निश्चितच फायदा होणार हे नक्की आहे. चेहऱ्यावर तेज येईल.

एक चमचा मधामध्ये एक चमचा पाणी मिसळून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

हि माहिती आवडल्यास आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा तारुण्य टिकवायला काही सोपे घरगुती उपाय नक्की वापरा..

Comments

comments

Previous ArticleNext Article
Travelholic Farmer From Maharashtra.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वैवाहिक आयुष्य आनंददायी होण्याकरिता खालील गोष्टी करा… 1

आयुष्यात वैवाहिक जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर, तुमचे वैवाहिक संबंध आनंददायक असाला हवे…

परंतु अनेक विषयामुळे त्यांना वैवाहिक सुख मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावर खूप परिणाम पडतो.
काही विषयात काडीमोड पर्यंत हे विषय येतात किंवा वैवाहिक बाह्य संबंध तयार होतात.

तुमचे शारीरिक संबध चांगले होण्या करिता काही तुम्हाला गोष्टी,
शारीरिक संबंध चांगले करण्याकरिता तुमच्या जोडीदारासोबत चांगला विचारविनिमय व्हायला हवा…

तुम्ही तुमच्या पत्नीवर प्रेम अथवा काळजी करत नससाल तर तुम्ही तुमच्या जोडीदारा कडून शारीरिक संबंधाची अपेक्षा करूच नये.

फक्त देखावा म्हुणुन प्रेम किंवा काळजी करू नये तिच्यावर खरे प्रेम करावे…
जेव्हा तिला माहिती पडेल कि तिचा वापर फक्त शारीरिक संबधाकरिता होत आहे तेव्हा तिचे प्रेम कमी होईल.
तिच्या कडून जे पाहिजे असेल ते करायचे असेल तर खालील उपाय वापरा…

जर तुम्हाला अपत्य असतील तर त्यांच्या जवाबदारी तुम्हा दोघात वाटून घ्या…

शाळेचे कपडे घालण्यापासून तर डब्बा देण्यापर्यंत काम वाटून घ्या…

ह्या गोष्टी तुम्हाला मुले तर जवळ आणतील सोबतच तुमची जीवनसाथी सुद्धा जवळ येईल…

याचे परिणाम तुम्हाला रात्री पलंगावरच माहित पडेल…

ताण घेणे सोडा तुमचे आयुष्य सुधरविन्या करिता. जर तुम्हाला नौकरी अथवा पैशाचा ताण असेल तर त्याला सकारात्मक घ्या…

झोपण्यापूर्वी थकलेले राहू नका…

संभोग दरम्यान ताजेतवाने रहायलाच हवे… डोके शांत हवे हे महत्वाचे…

काही वेळ कामातून काढा कुटुंबांसोबत फिरा , किंवा मित्राच्या पार्टी मध्ये तिला सोबत घेऊन जा.
जेव्हा तिच्या सोबत तुम्ही राहता तिला जे आवडत नाही असे कधीही करू नका. मुखसंभोग अतिशय प्रभावी साधन आहे.

रोज रोज एकाच पद्धतीने संभोग कांटाळवाणे असते रोज नवीन पद्धतीने नवीन जागेवर संभोग करत चला….

ह्या पद्धती आहे वैवाहिक आयुष्य जगायच्या…

Comments

comments

१९ सोपे आणि घरगुती इलाज आपल्या सौंदर्य आणि तब्येतीसाठी… 4

आयुर्वेदाने मध्यतरीच्या काळात ओळख गमावली होती. आधुनिक विज्ञानाच्या शोधानंतर परत लोक आयुर्वेदिक इलाजा कडे वळू लागलेली आहे. अनेक कारणांनी आयुर्वेदाने लोकप्रिय केले आहे. त्यापैकी महत्वाचे आधुनिक औषधांप्रमाणे त्याचा कोणताही दुष्परिणाम नाही. दुसरी बाब, आयुर्वेद पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि, आयुर्वेद फक्त एका रोगाचा इलाज करण्याकडे लक्ष देत नाही तर तो संपूर्णपणे निर्मूलनासाठी केंद्रित करतो.

१.आपल्या चेहर्याला ताज्या टोमॅटोने रसाने मसाज करा आणि 1 , 2 तासांनंतर चेहरा धुवून घ्यावा. हा साधा आयुर्वेदिक उपाय पीपल्स सारख्या समस्या साफ करण्यात मदत करते आणि चेहऱ्यावर तेज आणण्यास मदत होते.

२. रोज सकाळी सफरचंदचा एक पेला रस प्या, आपली त्वचा चमकदार आणि सुंदर बनेल.

३. दररोज गरम पाणी आणि निंबू व मध हे पिण्याची सवय करा, नैसर्गिकरित्या वजन कमी होते.

४. कोरफडचा गर चेहर्याला लावून रोज मसाज केल्यास चेहऱ्यावरील काळे डाग निघतील.

५. नारळाचे तेल व लिंबाचा रस ह्याने १० ते १५ दिवस केसाची मालिश करा आपोआप केसातील कोंढा हि समस्या सुटण्यास मदत होईल..

६. पावसाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात.

७. तसेच कडूनिंबाचे २० ते ३० पाने टाकून पाणी उकळून घ्यावे आणि त्या पाण्याने केस धुतल्यास केसातील कोंढा काही दिवसात नाहीसा होता

८. जेवणानंतर भरपोट पाणी पिल्यास त्वचेवरील पिंपल्स (तारुण्यपिटिका) चालले जातात.

९. कडूनिंबाच्या रोज १ ते २ छोट्या गोळ्या बनवून खालल्या तर चेहरा,तब्येत आणि इतर अनेक गोष्टी सुधारतात.

१०. पुदिन्याने चेहऱ्याची मसाज करून तो लेप रात्र भर चेहऱ्यास लावून ठेवावा. ह्याने चेहरा ताजातवाना व चेहऱ्यावरील सौंदर्य खुलेल.

११. त्वचेला एरंडेल तेलाने मालिश केल्यास त्वचा लवचिक राहते.

१२. सकाळी उठल्याबरोबर १ ते २ ग्लास पाणी पिल्यास प्रातविधी साफ होते व त्वचा ताजीतवानी राहते.

१३.चेहरा गोरा करण्याकरितात झोपताना रोज गायीच्या शुद्ध तुपाने मालिश करा व सकाळी चेहरा धुतल्यानंतर फरक जाणवेलच.

१४.कपालभारती प्राणायाम रोज ५ मिनिट केल्यास त्वचेवरील तेज अबाधित राहते.

१५. सूर्यनमस्कार रोज करणे हे शरीरास त्वचेस लाभदायक आहे.

१६. शुद्ध बदाम तेल किंवा शुद्ध नारळ तेल आठवड्यातून दोनदा मसाज करा, आयुर्वेदिक नियमानुसार शरीरात रक्त प्रवाह वाढते आणि आधी नसलेली त्वचेवरील चमक परत आणते.

१७. आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस उपास ठेवा आणि त्या दिवशी फक्त फळे व दुध घ्या शरीरातील अनोपयोगी तयार होणारे विषारी द्रव्य निघून जातात.

१८. चेहऱ्यावर शुद्ध मध बरोबर लिंबाचा रस लावावा, हे घरगुती उपाय मुरुमांपासून फार लवकर उपचाराकरिता उपयुक्त आहे.

१९. रोज तीन ते चार खजूर खालल्यास त्वचा चांगली राहते.

क्रमश पुढील भागात आणखी काही उपयोगी गोष्टी सांगू….

Comments

comments

पुरुषांची लैगिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व,संभोग करताना लिंग ताठ न होणे हे पुनः सुरळीत करण्यासाठी 12 नैसर्गिक घरगुती उपाय 6

पुरुषांची लैगिंक क्षमता कमी होणे, नपुंसकत्व,संभोग करताना लिंग ताट न होणे हे पुनः सुरळीत करण्यासाठी 12 नैसर्गिक घरगुती उपाय

संभोग करताना लिंग ताट न होणे किंवा नपुंसकत्व हे एक वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक दुर्बलता आहे आहे. असंख्य पुरुषांना मात्र हे समजत नाही की ही नैसर्गिक क्षमता आहे आणि नैसर्गिकरित्या स्थिर राहणे आवश्यक आहे. निराशेत ते गोळी घेणे सुरू करतात जे एकतर मदत करीत नाही किंवा ती तीव्र करत नाही. निराश होण्याचे कोणतेही कारण नाही. नपुंसक्तवावर आयुर्वेद एक अतिशय यशस्वी, नैसर्गिक व सुरक्षित उपाय आहे.

संभोग करताना लिंग ताट न होणे आणि अकाली उत्सर्गाची कारणे

ताण, नैराश्य, चिंता, वृध्दापकाळ, मद्य सेवन, निकोटीन / तंबाखूच्या वेदना,मधुमेह, उच्च रक्तदाब, इजा, कोलेस्टरॉल जास्त असणे
हृदयरोग,अवरक्त रक्तवाहिन्या (एथ्रोसक्लोरोसिस), कमी टेस्टोस्टेरोन, काही मानसिक आजार,मल्टिपल स्केलेरोसिस, लठ्ठपणा

लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी, संभोग करताना लिंग ताट ठेवण्यासाठी काही नैसर्गिक घरगुती उपाय

बडीशेप Aniseeds

बडीशेप ही पुरुष कामवासना वाढविण्यात फार प्रभावी आहे. अॅनीस इस्ट्रोजेनिक संयुगे स्त्राव वाढविते ज्यामुळे लैंगिक उत्तेजना वाढते.
तीन आठवड्यापर्यंत रोज दोन वेळा तीन चमचे पाण्यात घेतल्यास फायदा होतो.
बडीशेप च्या नियमित वापराने आपल्या कामवासना व निरोगी सेक्स करण्याची इच्छा वाढविते.

मेथी Fenugreek

मेथी एक कामोत्तेजक म्हणून ओळखले जाते. मेथीमध्ये असणारे डिओसजनेंन (Diosgenen) हे पुरुष व स्त्रियांमध्ये असलेली लैंगिक विषमतेवर खूप उपयुक्त आहे. तसेच मेथी ही पुरुष आणि स्त्रियांच्या मूत्राशयाच्या निमुळत्या भागावर असलेली ग्रंथी व आरोग्यासाठी सुधारण्यासाठी ओळखली जाते.

मेथीत टेस्टोस्टेरोनची पातळी वाढविण्याची क्षमता आहे, तसेच कामवासना सुधारते. मेथीमध्ये फॅटोकेमिकल संयुगे असतात. यामध्ये saponins आणि sapogenins, ही संयुगे कामवासना सुधारतात आणि टेस्टोस्टेरोनचे स्तर वाढविण्यास मदत होते.

लसूण

लसूण हे बऱ्याच समस्या चांगल्या करू शकते. यामध्ये मौल्यवान गुणधर्म -antioxidants, आहेत जे एक नैसर्गिक कोठारच आहे. जेवण करण्यापूर्वी 20-30 मिनिटे कोमट पाण्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या घेतल्यास फायदा होतो.

कांदा

कांदे हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत आणि ते आपल्या रक्तास पातळ देखील करतात. लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढतो आणि योग्य रक्ताचा प्रवाह आपल्या शुक्राणूजन्य प्रजननक्षमता वाढतो.

गरम पाण्यात 1 चमचे हिरव्या कांद्याच्या बिया घालून चांगले ढवळावे आणि 5 मिनिटे ठेऊन नंतर प्यावे. सकाळ आणि संध्याकाळ जेवणाच्या आधी 15 मिनिटे हे पाणी प्या. सातत्याने 30 दिवस त्यामुळे तुमची संभोग शक्ती आणि क्षमता वाढेल.

4-5 मिनिटे मध्यम आकाराचे पांढरे कांदा घ्या, ते सोलून घ्यावे, बारीक चिरून घ्यावे. सकाळी हे मिश्रण 1 चमचे मधासह रिकाम्या पोटी दररोज घ्या. दिवसाच्या वेळी ही घेऊ शकता परंतु हे मिश्रण फक्त तेव्हाच घ्या जेव्हा आपला पोट किमान 2 तास रिक्त असेल.नपुंसकत्व आणि वीर्य कमी होणे यावर फायदा होतो.

आपल्या नियमित सलाद मध्ये कांदे आणि कच्चा गाजर टाका,यामुळे आपल्या शक्ती सुधारणा होईल. आपल्या आहारामध्ये कांदा सूप आणि पुदीना चटणी घेतल्यास फायदा होतो.

मध, गाजर आणि अंडी

मोठे चिरलेले गाजर घ्या. अर्धे उकडलेले अंडे घ्या त्यात तुकडे करून चिरलेली गाजर घाला. त्यात मध 2 चमचे घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करावे.
हे मिश्रण दररोज घ्या. चव सुधारण्यासाठी तुम्ही थोडेसे मीठ घालू शकता. हे 30 दिवस नियमित घ्या.

अक्रोड आणि मध

अक्रोडाचे उपयोग नैसर्गिकरित्या आपल्या शुक्राणूंची संख्या आणि लिंग क्षमता वाढवू शकते. अक्रोड मध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिड असतात, जे आपल्या लैंगिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आहे, हे शुक्राणूंची संख्या वाढवते आणि गुप्तांगांना रक्त परिसंस्थे वाढवून तुमचे लैंगिक कार्य सुधारते.

दुधाचे पाउडर अक्रोडमध्ये दिड चमचे आणि कच्चे मध चा 1 चमचे घाला. हे दररोज 3 कप घेतल्यास लैंगिक समस्यावर उपयुक्त ठरू शकते.

दूध आणि गाजर Carrots and Milk

एका काचेच्या ग्लास मध्ये 1 चमचे मध आणि दुध घालावे. हे मिश्रण दररोज 30 दिवस वापरा. गाजर, बीट झाडाचे फळ खा आणि नंतर दुधात पिणे हे केल्यास चांगला फायदा होतो.

शेवग्याची फुलं Drumstick Flowers

एक काचेचे भांडे घेऊन त्यात दुध टाकून 10 मिनिटे ताजे फुललेले
फुले उकळू द्या. ते थंड होऊ द्या, दररोज हे कोमट दूध प्या. चव सुधारण्यासाठी कच्चे मध 1 चमचे घाला. 40-45 दिवस दररोज प्या.
लैंगिक शक्ती सुधारित करून लैंगिक दुर्बलता दूर करते हे एक उत्कृष्ट टॉनिक आहे.

आले आणि मध Ginger and Honey

ताजी आलेची बारीक पेस्ट बनवा. 2चमचे आलं पेस्ट घ्या. त्यात 1 चमचे ताज्या मिंट (पुदीना) पेस्ट घाला. मध 2 चमचे घालावे.
हे सर्व घटक व्यवस्थित मिक्स करा. जेवण करण्यापूर्वी दिवसातून 3 वेळा ही पेस्ट खा. हे 1 महिन्यासाठी करा.

फळे

चांगली व ताजी फळे नियमित खाल्यास त्यात असणारे सोडियम आणि पोटॅशियम हे आपली ताकद वाढविण्यास मदत करतात कारण संभोगातील लैंगिक समस्येचे करण हे पोटॅशियम कमतरतेचे परिणाम आहे.

2-3 सुकलेली खजूर आणि 1 बादाम दुधात रात्रभर भिजवावा. सकाळी हे दूध प्या आणि यातील खजूर व बदाम खा.

काळा बेदाणा Black Currants

दुधात 10-15 काळ्या बेदाणे उकळा आणि दररोज हे कोमट दूध घ्या. काळा बेदान्यांमध्ये अनेक उत्तेजक गुणधर्म आहेत जे या समस्यावर मात करू शकतात.

भेंडी Lady Finger

भेंडी मर्दानी ताकद सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. रिकाम्या पोटी सकाळी 2-3 कच्ची भेंडी खा.असे 30-45 दिवस करा. आपण आपल्या नियमित आहारांमध्ये भेंडी देखील जोडू शकता.

शेवटचे पण महत्त्वाचे

हस्तमैथुन कमी करणे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हस्तमैथुन करणे ठीक आहे.
मज्जासंस्था ला अराम मिळण्यासाठी नियमित व पुरेशी झोप घ्या.
तंबाखू आणि अल्कोहोलचा वापर टाळा. मद्यार्क आपल्या केंद्रीय मज्जासंस्थेवर कार्य करते आणि यामुळे सुद्धा लैंगिक समस्या उद्भवतात.
आपल्या वारंवार होणाऱ्या धूम्रपानाची सवय कमी करा. धूम्रपान करण्यामुळे आपल्या रक्तवाहिन्यांमधील प्लेक्स तयार होतात, जे आपल्या सेक्स अवयवांमध्ये योग्य रक्ताचे प्रवाह अडवून ठेवते.

Comments

comments

%d bloggers like this: